IBPS RRB Recruitment 2021- RRBs मध्ये ऑफिसर स्केल- I,II आणि III आणि मल्टिपर्पज पदासाठी मेगा भरती | Aims Study Center

Author
0

IBPS RRB Recruitment 2021- RRBs मध्ये ऑफिसर आणि मल्टिपर्पज पदांच्या 10,676 जागा

rrbs-recruitment-2021
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध आहे.रिजनल रूरल बँकामध्ये (CRP RRBs X) अधिकारी (स्केल- I, II आणि III) आणि कार्यालय सहाय्यक (मल्टिपर्पज) भरतीसाठी सामान्य भरती प्रक्रिया - CRP RBBs X - 2021. इन्स्टिटयुट ऑफ बँकिंग पर्सोनेल (IBPS) सिलेक्शन मध्ये विविध पदांसाठी मेगा भारी निघाली आहे. तब्बल 10,676 जागांसाठी ही भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्याचा दिनांक 8 जून 2021 ते 28 जून 2021 पर्यंत आहे.

रिजनल रूरल बँकामध्ये (CRP RRBs X) गट 'अ' अधिकारी (स्केल- I, II आणि III) आणि गट 'ब' कार्यालय सहाय्यक (मल्टिपर्पज) यांच्या पुढील सामान्य भरती प्रक्रिया हेतू ऑनलाईन इन्स्टिटयुट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे विविध पदांसाठी तब्बल 10,676 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 8 जून 2021 ते 28 जून 2021 पर्यंत आहे.
 
IBPS RRB Recruitment 2021: IBPS has released the Official Notification for IBPS RRB Recruitment 2021 on the 8th June 2021 to recruit 10,676 vacancies of Officers (Scale I, II, and III) and Multipurpose. IBPS RRB Recruitment 2021 Released with Online Application Link. Know more about IBPS RRB Recruitment 2021 Notification, Eligibility Criteria, Exam dates. The IBPS has released the official notification for IBPS RRB Recruitment 2021 exam on June 8, 2021 The online registration for IBPS Clerk 2020 will start post-release of Official Notification. The IBPS RRB Recruitment 2021 Prelims exam is scheduled for August 2021, and the Main exam will be held on September/October 2021.
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https://www.ibps.in
एकूण जागा: 10,676
पदाचे नाव व जागा पुढीलप्रमाणे आहेत:
पदाचे नाव जागा
ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज)5056
ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 4119
ऑफिसर स्केल-II(कृषी अधिकारी)25
ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)43
ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)09
ऑफिसर स्केल-II (लॉ)27
ऑफिसर स्केल-II (IT )59
ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)905
ऑफिसर स्केल-II (CA)32
ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)151
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयाची अट: 1जून 2021 रोजी 18 ते 40 [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पदांनुसार सविस्तर वयाच्या अटीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांकरिता 850/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 175/- रुपये आहे.

IBPS RRB Recruitment 2021 Highlights:
Event IBPS RRB Recruitment 2021 Highlights
अर्ज शुल्क General/OBC: रु.850/- [SC/ST/PWD/ExSM:रु-175/]
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 08 जून 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक28 जून 2021
पूर्व परीक्षा प्रशिक्षण(PET) संचालन 19 जुलै 2021 ते 25 जुलै 2021
पूर्व ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2021
पूर्व ऑनलाईन परीक्षा निकाल सप्टेंबर 2021
ऑनलाईन परीक्षा -मुख्य/सिंगल सप्टेंबर / ऑक्टोबर 2021
जाहिरात पाहाClick Here
अधिकृत वेबसाईट WWW.IBPS.IN
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Click Here
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!

*जर PET ठेवणे शक्य व सुरक्षित असल्यास. उमेदवारांना साल देण्यात येतो कि त्यांनी तपशील व अद्यावत स्थितीकरिता WWW.IBPS.IN या अधिकृत संकेस्थळाला नियमित भेट द्यावी. उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी सर्वस्तर अधिसूचना काळजीपूर्व वाचावी आणि त्यात नमूद सूचनांचे पालन करावे- संचालक
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)