आरोग्य सेवक भरती विशेष- 2021: Maharashtra arogya sevak bharti
Maharashtra arogya sevak bharti: आरोग्य सेवक भरती विशेष- 2021 च्या दृष्टीने आपण विज्ञान या विषयावरील सर्व टॉपिक नुसार सामान्य विज्ञान प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. या मध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आणि जे आगोदरचं आरोग्य सेवक भरती मध्ये प्रश्न विचालेले आहेत. ते प्रश्न आणि येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य आरोग्य सेवक भरती प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. आपणास माहित आहे कि, विज्ञान हा विषय कोणत्या परीक्षेच्या दृष्टीने चांगले मार्क देणारा विषय आहे. त्यासाठी आपणास सराव टेस्ट आणि अगोदरचे झालेले आरोग्य सेवक भरतीचे पेपर सोडवून पाहणे महत्वाचे आहे.चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1. भारतामध्ये अणुस्फोटकाची नोंद उपग्रहाद्वारे करण्याची यंत्रणा कोठे आहे?
2.भौतिकशास्त्रात मोजमापन करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरतात?
3. वारंवारतेचे एकक कोणते आहे?
4.मलेरिया या रोगामध्ये कोणत्या पेशींचा नाश होतो?
5.आंबट फळांमध्ये साधारणतः कोणते आम्ल असते?
6.रंगसूत्राचा शोध कोणत्या शास्त्रद्यांनी लावला आहे?
7.ध्वनीचा स्रोत आणि ध्वनीची तीव्रता यांची अयोग्य जोडी लावा?
व्यस्त रस्त्यावरील रहदारी- 70 ते 80 dB
8.ध्वनी प्रदूषणामुळे कोणते परिणाम होतात?
9. प्रकाश _____________________या स्वरूपात असतो?
10.चंद्रापासून परावर्तित प्रकाशाला पृथ्वीपर्यंत येण्यासाठी किती सेकंदाचा वेळ लागतो?
11.प्रकाशाचे स्रोत आणि त्याचे उदाहरण यांची अयोग्य जोडी लावा:
नैसर्गिक स्रोत- काजवे
12.इलेकट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनविलेले असतात?
13.शस्त्रक्रियेमध्ये शरीराचे स्नायू कापण्यासाठी कोणती तार वापरतात?
14.ॲमीटर हे यंत्र कशाच्या मोजमापनासाठी वापरला जातो?
15.1 कॅलरी =________________ ?
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon