BSF Constable GD Recruitment 2021: बीएसएफ कॉन्स्टेबल जीडी पदांची 269 जागाची भरती | Aims Study Center

Author
0

BSF Constable GD Recruitment 2021: बीएसएफ कॉन्स्टेबल जीडी पदांची 269 जागाची भरती

bsf-gd-recruitment-2021
BSF Constable GD Bharti 2021 (Logo Photo: rectt.bsf.gov.in)

BSF Constable GD Recruitment 2021: बीएसएफ (BSF) मध्ये कॉन्स्टेबल जीडी पदांची 269 जागाच्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने 9 ऑगस्ट पासून अर्ज करू शकतात. बीएसएफद्वारे (BSF) ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 9 ऑगस्ट 2021 ते 22 ऑगस्ट 2021 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी बीएसएफच्या अधिकृत संकेतस्थळावर (HTTPS://RECTT.BSF.GOV.IN) जाऊन अर्ज करू शकतात.


अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी भेट द्या- HTTPS://RECTT.BSF.GOV.IN/


पदाचे नाव: Constable GD


शैक्षणिक पात्रता: ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा दिली आहे आणि पदांनुसार संबंधित खेळात 1 सप्टेंबर 2019 ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत भाग घेतला आहे किंवा पदक मिळवले आहे, असे उमेदवार बीएसएफ क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदांसाठी अर्ज करू शकतात. पुरुष उमेदवारांची शारीरिक उंची किमान 170 सेंमी आणि महिला उमेदवारांची शारीरिक उंची किमान 157 सेंमी असायला हवी. उमेदवारांचे वय 1 ऑगस्ट 2021 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 23 वर्ष असावे. (अधिक माहितीसाठी SSC च्या वेबसाईटला भेट द्या.)

वयाची अट: कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 23 वर्षे [ 1ऑगस्ट 2021] [SC/ST/OBC/PWD: भारत सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे सूट असेल, अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी]
BSF Constable GD Recruitment 2021 Highlights:
Events BSF Constable GD Recruitment 2021 Highlights:
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 09 ऑगस्ट 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक22 ऑगस्ट 2021
जाहिरात पाहाDowload Notification
अधिकृत जाहिरातीसाठी वेबसाईट  www.rectt.bsf.gov.in
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईटwww.rectt.bsf.gov.in
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा! महत्वाचे अर्जाबद्दल : नाव नोंदणी करण्यापूर्वी सर्व माहिती सविस्तर वाचावी. स्रोत: महाराष्ट्र टाइम्स
आपल्या प्रत्यक्ष मित्रांना SHARE करा. 
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)