MPSC Combine Exam: कोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त असे पंचायतराज प्रश्न आणि उत्तरे
पंचायतराज टॉप-25 प्रश्न
MPSC Combine Exam: सन २०१९ चे एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील राज्यशास्त्र घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोहाना करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र या घटकावर १५ प्रश्न विचारण्यात येतात.
मात्र सन २०१९ चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा.
१. बळवंतराय मेहता समितीने सुचविलेल्या ग्रामीण स्वशासनाच्या तीन स्तरांना ____________यांनी 'पंचायत राज्य असे' नाव दिले?
२. बळवंतराय मेहता समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते?
३.पंचायतराज प्रशासन व्यवस्थेमध्ये द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा असे कोणी सुचविले?
-
व्ही.टी. कृषम्माचारी समिती
जी.व्ही.के.राव समिती
४.खालीलपैकी कोणत्या समितीचा अभ्यासाचा मुख्य विषय हा 'ग्रामीण विकास व दारिद्र्यनिर्मूलन' असा होता?
५. 'जिल्हा विकास आयुक्त' जे पद जिल्हा पातळीवर निर्माण करण्यात यावे, अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
६. महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नेमली गेली?
७. खालीलपैकी कोणती समस्या स्थानिक शासन संस्थांच्या अधिकार कक्षेच्या बाहेरील आहे?
८. महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?
९.स्थानिक शासन संस्थांच्या निवडणूक कोणत्या निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात?
१०.शासनाने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली लोकशाही विकेंद्रीकरण समिती नेमली?
११. राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्रात ग्रामपंचायतीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी कोणत्या वर्षी कायदा करण्यात आला?
१२.ग्रामसभा बोलावण्याचा साधिकार कोणास आहे?
१३.ग्रामपंचायत प्रशासनावर देखरेख ठेवण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम कोण करते?
१४. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
१५. खालीलपैकी कोणता एक मार्ग ग्रामपंचायतीला महसूल देणारा नाही?
१६.गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील एकूण किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो?
१७.निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते?
१८.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे?
१९.पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
२०.________________ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा मानला जातो?
२१) महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिले आहे?
२२.गावाचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो?
२३.खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतात?
२४.महापौर पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
२५.पंचायत राज संस्थांच्या आर्थिक स्थतीची समीक्षा जाळण्यासाठी राज्यसरकार दर किती वर्षांनी राज्य वित्त आयोग नेमते?
mast
ReplyDelete