चालू घडामोडी (Niti Aayog) Daily Current affairs 24th April 2022 | Aims Study Center

Author
By -
0

चालू घडामोडी (Niti Aayog) Daily Current affairs 24th April 2022

onlie-current-quiz
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.


आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.नीती आयोगाचे (NITI Aayog Vice Chairman) नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?  



... Correct Answer B

2. नीती आयोगाची स्थापना केंव्हा करण्यात आली होती?


... Correct Answer B

3.डॉ.राजीव कुमार यांच्याबद्दल योग्य विधाने निवडा. 




... Correct Answer D

4. कोणता दिवस 'जागतिक पुस्तक दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

5. नीती आयोगाचा फुलफॉर्म काय आहे? (NITI Aayog full form)



... Correct Answer A

6. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.सुमन के बेरी यांच्याबद्दल अयोग्य विधान निवडा.      



... Correct Answer D

7.नीती आयोगाचे पूर्वीचे नाव काय होते? 




... Correct Answer A

8.सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?  




... Correct Answer B

9.पूर्वीचा योजना आयोग (आताचा नीती आयोग) कोणाच्या काळात स्थापन करण्यात आला?        




... Correct Answer B

10.डॉ.सुमन के. बेरी हे नीती आयोगाचे कितवे उपाध्यक्ष आहेत? 



... Correct Answer C

11._____________ येथे 18 व 19 एप्रिल रोजी स्मार्ट शहरे: स्मार्ट शहरीकरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते?



... Correct Answer B

12.जेष्ठ भौतिकशास्त्रज्ञ _____________________ यांची केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे?  




... Correct Answer  C

13.नीती आयोग आणि ____________ यांनी मुलांवर लक्ष केंद्रित करून शाश्वत विकास उद्दिष्ट्ये (SDGs) वरील आशयाच्या विधानावर स्वाक्षरी केली आहे?     




... Correct Answer B

14.कोणता दिवस 'इंग्रजी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो?      



... Correct Answer A

15.नीती आयोगाचे (NITI Aayog Vice Chairman) पहिले अध्यक्ष कोण होती? ?  




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!