चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 23rd May 2022 | Aims Study Center

Author
By -
1

चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 23rd May 2022

daily-gk-questions
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.


आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.माणिक शहा यांची ________ चे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?




... Correct Answer D

2.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

3.महाराष्ट्रातील 28 वी महापालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे?




... Correct Answer B

4. कोणता दिवस 'जागतिक आनंदी दिवस'म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

5.जागतिक आनंदी अहवाल (Global Happiness Index)- 2022 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो?




... Correct Answer C

6. _________ मधील डॉ. हेमंत लुवा व डॉ.शुबीबेन लुवा हे पती-पत्नी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टचा माथा ऑक्सिजनच्या सिलिंडरची मदत न घेता सर करणारे भारतातील पहिले डॉक्टर दाम्पत्य ठरेल आहे.




... Correct Answer D

7.कोणत्या देशाने 73 वर्षांत पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धा जिंकली आहे?




... Correct Answer A

8.अलीकडे नुकताच ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला असून हा खेळाडू कोणत्या देशाचा नागरिक होता?




... Correct Answer A

9.भारताच्या निखत जरीनने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप-2022 मध्ये किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे?




... Correct Answer C

10. जागतिक आनंदी अहवाल ठरविण्याचे खालीलपैकी निकष कोणते?




... Correct Answer D

11.फिनलॅंड व स्वीडन या देशांनी कोणत्या संघटनेच्या सदस्यत्वासाठी औपचारिकरित्या अर्ज केला आहे?




... Correct Answer A

12.अलीकडे नुकतीच एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?




... Correct Answer A

13.कोणता दिवस 'जागतिक कासव दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer B

14.महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप-2022 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी महिला खेळाडू निखत जरीन कितवी भारतीयबॉक्सर ठरली आहे?




... Correct Answer D

15.भारताने कोणत्या देशाला पराभूत करून थॉमस कप-2022 स्पर्धा 3-0 ने जिंकली?




... Correct Answer C

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!