Police Bharti Questions Paper: पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-119 | Aims Study Center

Author
By -
0

Police Bharti Questions Paper: पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-119

online-police-bharti-test-119
पोलीस भरती टेस्ट-119

आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.


मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.


त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-119)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-119) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.पुढील शब्दाचे लिंग ओळखा. वेळ   




... Correct Answer D

२.रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.  _____________ अव्यये स्वतंत्र असे शब्द नसतात.      



... Correct Answer A

३.पुढील शब्दाचा अव्ययाचा प्रकार ओळखा: क्षणोक्षणी      




... Correct Answer C

४.पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.  



... Correct Answer A

५.रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा: विधेयविस्तारात_____________ विषयी अधिक माहिती असते. 




... Correct Answer  C

६.भाभा अणुसंशोधन केंद्राचे नव्याने नियुक्त झालेले संचालक कोण आहेत?        




... Correct Answer B

७. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? 




... Correct Answer C

८.खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली आहेत?  



... Correct Answer D

९.राष्ट्रीय साक्षरता मिशनची स्थापना _______________ साली झाली?       




... Correct Answer B

१०.भारतात 'मिश्र अर्थव्यवस्थेचा' पुरस्कार कोणी केला?     

... Correct Answer B

११.विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?     




... Correct Answer C

१२.'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे?       



... Correct Answer  A

१३.भारतीय संविधानातील तरतुदीनुसार खालीलपैकी घटक राज्याचे कोणते सहभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे?    

... Correct Answer A

१४.कर्नाटक व केरळमध्ये पडणारा मान्सून पूर्व पर्जन्य ______________ या नावाने ओळखतात?     




... Correct Answer C

१५. खालीलपैकी राज्यातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लावगडीसाठी प्रसिद्ध आहे?   




... Correct Answer C

१६.एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे?      




... Correct Answer B

१७. खालीलपैकी कशामध्ये 'अ' जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते?  




... Correct Answer B

१८.केंद्र शासनाने पंचायत राजचे पुनर्गठन करण्याच्या उद्देशाने _________मध्ये डॉ.एल.एम.शिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन केले? 




... Correct Answer B

१९.माणिक शहा यांची कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? 




... Correct Answer C

२०.कोणता दिवस 'जागतिक अन्न दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer D

२१. 6+7 = 131, 7+4= 113, 3+6 = 93 तर 3+2 =     ?    




... Correct Answer C

२२.पुढील शृखंलेमध्ये एक विशिष्ट क्रम दिला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. 2, 6, 13, 25, 51, 100, 197




... Correct Answer A

२३.AEB : 512 : : FBD :     ?     




... Correct Answer B

२४.सरासरी काढा. 
 88, 66, 96, 92, 94 & 56




... Correct Answer B

२५.एक मोटार सायकल 24 सेकंदामध्ये 200 मीटर धावते तर त्या मोटार सायकलचा वेग काय आहे?  




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!