चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 4th June 2022 | Aims Study Center

Author
By -
0

चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 4th June 2022

online-current-gk-quiz
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.


आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.15 व्या IPL (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा-2022 चा विजेता संघ कोणता? 



... Correct Answer B

2.कोणता दिवस 'जागतिक सायकल दिन' म्हणून साजरा केला जातो? 


... Correct Answer C

3.पहिली हर घर दस्तक मोहीम कोणत्या वर्षी राबविण्यात आली?           




... Correct Answer C

4. भारतातील कोणत्या राज्य सरकारने 'हरिजन' शब्दाऐवजी 'डॉ.आंबेडकर' शब्द वापरण्याचा निर्णय घेतला?




... Correct Answer A

5. 21 जून 2022 रोजी भारतासह संपूर्ण जगभरात 'मानवतेसाठी योग' या थीमवर आधारित साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला किती वर्षे पूर्ण होत आहेत?    



... Correct Answer D

6. सुप्रसिद्ध सिनेलेखक संजित नार्वेकर यांना यंदाच्या कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे?  



... Correct Answer B

7. भारत ड्रोन महोत्सव- 2022 आयोजित नवी दिल्ली येथील महोत्सवाचे उदघाट्न नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आले?    




... Correct Answer B

8.फिनालिसिमा चषक फुटबॉल-2022 स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले?     




... Correct Answer B

9.लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अंतिम परीक्षेत देशात प्रथम क्रमांक कोणी पटकवला आहे?  




... Correct Answer C

10. हार्दिक पांड्या आयपीएल जेतेपद पटकावणारा कितवा भारतीय कर्णधार ठरला?     



... Correct Answer D

11. 15 व्या आयपीएल हंगामात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू कोण?  



... Correct Answer B

12. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार असल्याचे निश्चित झाले आहे?     




... Correct Answer  C

13. हर घर दस्तक- 2.0 मोहिमेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण कोविड लसीकरण मिळावे याची खात्री करण्यासाठी देशभरात हर घर दस्तक- 2.0 मोहीम केंव्हा सुरु कारण्यात आली?        




... Correct Answer C

14.15 व्या IPL (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा-2022 चा उपविजेता संघ कोणता?        



... Correct Answer A

15. जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार _____________ पासून दरवर्षी 1 जून हा जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो?  




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!