Talathi Bharti 2022 Important Questions Pepers : तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-3 | Aims Study Center

Author
1

Talathi Bharti 2022 Important Questions Pepers : तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-3

talathi-bharti-2022
तलाठी भरती 2022

Talathi Bharti 2022: खुशखबर ! तलाठी भरती (Talathi Bharti 2022) करणाऱ्यांसाठी लवकरच एक हजार पदांची जाहिरात येणार आहे.यात आम्ही 25 गुणांची तलाठी भरती सराव प्रश्नसंच देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरतीला अनुसरून 25 गुणांच्या भरपूर तलाठी भरती सराव टेस्ट आपण सोडवून घेऊ या सराव प्रश्नसंचामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. जर आपण पहिल्यांदाच तलाठी भरतीची परीक्षा देत असाल तर पुढील लिंकवर क्लिक करून आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम पाहून घ्या. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या घटकानुसार संपूर्ण अभ्यासक्रम दिला आहे. तलाठी भरती अभ्यासक्रम पाहण्यासाठीयेथे क्लिक करा. (Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern in Marathi). आज आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट क्रमांक-3 घेणार आहोत. यामधे तलाठी पदाच्या परीक्षेसाठी जो अभ्याक्रम दिला आहे. त्याच स्वरूपानुसार सराव पेपर घेणार आहोत. फक्त प्रश्नांची संख्या 25 असेल म्हणजेच प्रत्येक घटकानुसार विचार केल्यास प्रत्येकी पाच प्रश्न असतील. महाराष्ट्र्रात (मुंबई, उपनगर सोडून) सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची भरती (Talathi Bharti 2022) करण्यात येते. आगामी काळात होऊ घातलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच आणि संभाव्य तलाठी भरतीसाठी येणारे प्रश्नोत्तरे घेणार आहोत.

परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
१.खालीलपैकी नामसदृश विशेषणाचे वाक्य ओळखा:




... Correct Answer D

२.पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.




... Correct Answer D

३.खालीलपैकी नपुंसकलिंगी नसणारा शब्द कोणता?




... Correct Answer C

४.नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यास ______________ असे म्हणतात.



... Correct Answer A

५.पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा: 'भुंगा'




... Correct Answer  D

६.Choose the appropriate prepositional phrase for the given sentence: I shall meet you for the match at 4:00 pm sharp, _____________.




... Correct Answer B

७. Choose the most suitable conjuction for the given sentence: _____________ My brother has blue eyes, mine are black.




... Correct Answer B

८.Choose the option that has the correct spelling:




... Correct Answer D

९.Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence: Nobody __________ leave the class without my permission.




... Correct Answer C

१०. I want to spend _____________ night at the inn. [Fill in the blanks]




... Correct Answer C

११.आंबा : मँजिफेरा इंडिका : : तुळस : ___________




... Correct Answer A

१२.अखिल भारतीय साहित्य संमेलन-2022 कोणत्या शहरात भरविण्यात आले?



... Correct Answer B

१३.तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेड लगत आहे?



... Correct Answer C

१४.खालील शब्दांपैकी कोणता शब्द 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात?




... Correct Answer C

१५. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer D

१६.सोडवा: 6 × 5 ÷ 5 = M तर M = किती?




... Correct Answer C

१७. पुढील अक्षरमालिका पूर्ण करा:  CX, EV, GT, IR,   ? 




... Correct Answer B

१८. वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याच्या क्षेत्रफळांची किती पट होईल?




... Correct Answer C

१९. 92 : 121 : : 63 :   ?    




... Correct Answer B

२०. परस्पर संबंध ओळखा: 7 : 23 : : 9 :   ?    




... Correct Answer D

२१. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्यामालिका पूर्ण करा. 3, 6, 18, 72,   ? ,




... Correct Answer A

२२.एका टोपलीत 5 रंगाची फुले आहेत, त्यात 23 सोडून सर्व लाल, 25 सोडून सर्व पांढरी, 22 सोडून सर्व पिवळी, 18 सोडून सर्व निळी तर 20 सोडून सर्व गुलाबाची फुले आहेत तर त्या टोपलीत एकूण फुले किती?




... Correct Answer B

२३.जर 6859 चे घनमूळ= 19 असेल तर 0.006859 चे घनमूळ = __________.




... Correct Answer B

२४.सोडवा: 13.3 + 13.03 + 13.003 + 13.300 +13.333 = _________




... Correct Answer A

२५.एक 200 मीटर लांबीची आगगाडी तिच्या लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment