10 current affairs for the month of August 2022 | चालू घडामोडी 2022 प्रश्न आणि उत्तरे
Current Affairs 2022
कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देशाच्या पातळीवरील महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की, चालू घडामोडी हा कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो.
आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
10 current affairs for the month of August 2022
उत्तर : १२ ऑक्टबोर
प्रश्न : अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स कंपनी 'मॉर्निंग कन्सल्ट' च्या सर्वेक्षणानुसार, जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदीने सलग कितव्यांदा पहिला क्रमांक मिळवला आहे?
उत्तर : तिसऱ्यांदा
प्रश्न : देश आणि त्या देशाचे पंतप्रधान/अध्यक्ष/राष्ट्राध्यक्ष यांची अयोग्य असलेली जोडी ओळखा.
1) मेक्सिको- मॅन्युअल लोपेज ओब्राडोर
2) इटली- मारियो द्राघी
3) कॅनडा- जस्टिन ट्रुडॉ
4) ऑस्ट्रेलिया- फुमियो किशिदा
उत्तर : 4 (जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा)
प्रश्न : १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये देशाला चौथे स्थान मिळवून देणारे भारतीय फ़ुटबॉल संघाचे माजी कर्णधार यांचे नुकतेच निधन झाले असून, त्यांचे नाव काय ?
उत्तर : बद्रु बॅनर्जी
प्रश्न : भारताच्या १५व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सचिव या पदावर कोणाची नेमणूक केली आहे ?
उत्तर : राजेश वर्मा
प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या पॅसेंजर ड्रोनचे अनावरण केले असून त्याचे नाव काय ?
उत्तर : वरुण
प्रश्न : ऑगस्ट २०२२पर्यंत भारतात एकूण किती रामसर स्थळांचे जाळे पसरले आहे?
उत्तर : ७५
प्रश्न : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विज्ञान सल्लागार या पदावर कोणाची नेमणूक केली आहे ?
उत्तर : सतीश रेड्डी
प्रश्न : महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क कोणत्या शहरात होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली ?
उत्तर : नागपूर
प्रश्न : नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर झाला आहे ?
उत्तर : दी.बा.पाटील
#currentaffairs #currentnews #todaygk #mpsc
If You have Doubts, Please Let Me Know