Chalu Ghadamodi 2022 | Total important current affairs in August month | Aims Study Center

Chalu Ghadamodi 2022 | Total important current affairs in August month

online-gk-top-10-quiz
चालू घडामोडी

कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देशाच्या पातळीवरील महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की, चालू घडामोडी हा कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो.


आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.


➰Total important current affairs in August month



प्रश्न : भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली ?
उत्तर : उदय रमेश लळीत

प्रश्न : ______ हिला 'युएफा' च्या सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले ?
उत्तर : अलेक्सिया पुटेयास


प्रश्न : 'लुसान डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धा-२०२२ मध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकत पहिला क्रमांक पटकावला आहे?
उत्तर : ८९.०८ मीटर


प्रश्न : कुमारी ( १७ वर्षाखालील) विश्वचषक फुटबॉल ( 2022 FIFA U-17 Women's World Cup) स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे ?
उत्तर : भारत


प्रश्न : डायमंड लीग २०२२ वर नाव कोरणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
उत्तर : नीरज चोप्रा


प्रश्न : आतापर्यंत भारताने सर्वाधिक एकूण किती वेळा आशिया कप जिंकला आहे ?
उत्तर : सात


प्रश्न : भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला करतो ?
उत्तर : अमेरिका


प्रश्न : आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे सर्वप्रथम आयोजन कोणत्या वर्षी करण्यात आले होते?
उत्तर " १९८४


प्रश्न : '________' या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा 'साहित्य अकादमी बाळ साहित्य पुरस्कार-२०२२' जाहीर झाला आहे ?
उत्तर : पियूची वही


प्रश्न : ______ यांना 'युएफा' चा सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले ?
उत्तर : करीम बेन्झेमा

#currentaffairs #currentnews #todaygk #mpsc
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon