चालू घडामोडी 2022 प्रश्न आणि उत्तरे ( Chalu Ghadamodi-2022) | Aims Study Center

Author
0

चालू घडामोडी 2022 प्रश्न आणि उत्तरे ( Chalu Ghadamodi-2022)

ONLINE-GK-CURRENT-TEST
Latest Current Affairs Quiz

कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देशाच्या पातळीवरील महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत.  कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की, चालू घडामोडी हा कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो. 

आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

🔯चालू घडामोडी 2022 प्रश्न आणि उत्तरे ( Chalu Ghadamodi-2022)


प्रश्न :  संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ( DRDO) ची स्थापना कोणत्या साली करण्यात आली ? 
उत्तर : 1958

प्रश्न : सध्याचे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे ( Defence Research and Development Organisation) अध्यक्ष कोण आहेत? 
उत्तर : समीर व्ही.कामत 

प्रश्न : महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनात औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे? 
उत्तर : छत्रपती संभाजीनगर 

प्रश्न : महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनात उस्मानाबाद शहराचे नामांतर करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर कार्यात आला आहे? 
उत्तर : धारशिव 

प्रश्न : प्रसिद्ध कादंबरी 'पियूची वही' या पुस्तकांचे लेखक कोण? 
उत्तर : संगीता बर्वे 

प्रश्न : साहित्य अकादमीच्या वतीने बालसाहित्य पुरस्कार एकूण किती भाषांमध्ये देण्यात येतात ? 
उत्तर : 22

प्रश्न : भारतीय बनावटीची विमानवाहू युद्ध जहाज _________ हे २ सप्टेंबरला भारतीय नौदलात समावेश करण्यात येणार आहे ? 
उत्तर : INS विक्रांत 

प्रश्न : गंमत झाली भारी, उजेडाचा पाव, रानफुले, झाड आजोबा, खारुताई आणि सावलीबाई इत्यादी बालसाहित्य कोणत्या लेखकाचे आहे ?  
उत्तर : डॉ.संगीता बर्वे 

प्रश्न : भारताने कोणत्या वर्षी रामसर करारावर स्वाक्षरी केली ? 
उत्तर :  1 फेब्रुवारी 1982

प्रश्न : रामसर स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले 'हिराकूड जलाशय' हे कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : ओडिशा 

#currentaffairs #currentnews #todaygk #mpsc

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)