Current affairs of 19th August 2022 in Short in Marathi | Current affairs (चालू घडामोडी) | Aims Study Center

Author
By -
0

Current affairs of 19th August 2022 in Short in Marathi- Current affairs (चालू घडामोडी)

gk-today-2022
Current Affairs 2022

Chalu ghadamodi 2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.महाराष्ट्र पोलीस दलातील आर्यनवूमन किताब पटकविणाऱ्या पहिल्या महिला पोलीस कोण?      




... Correct Answer A

2.कोणता दिवस 'जागतिक छायाचित्र दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3.महाराष्ट्र राज्य सरकारने गोविंदा पथकांना किती रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा केली?      




... Correct Answer C

4.भारताच्या मिसाईल वूमन म्हणून कोणाला ओळखतात?   



... Correct Answer A

5.दरवर्षी 1 ऑगस्ट ला टिळक स्मारक ट्रस्टद्वारे वितरित केला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?      




... Correct Answer C

6.15 ऑगस्ट 2022 ला भारतीय डाक मध्ये पिनकोड व्यवस्था सुरु करून किती वर्षे पूर्ण झाली आहेत? 




... Correct Answer A

7.बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली?         




... Correct Answer D

8.देशातील पहिली कृषी गणना कोणत्या साली करण्यात आली?  




... Correct Answer A

9.भारतीय डाक मध्ये पिनकोड ही व्यवस्था कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?  




... Correct Answer C

10.जगातील पहिला असा कोणता देश आहे जो कि महिलांना मोफत सॅनिटरी उत्पादनं देत आहे?   




... Correct Answer B

11.कोणता दिवस 'फाळणी भय स्मृतिदिन' म्हणून साजरा केला जातो?     




... Correct Answer B

12.महाराष्ट्र सरकारने कोणत्या उत्सवाला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे?




... Correct Answer D

13.भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही?     




... Correct Answer A

14.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त किती वय पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करता येईल?   




... Correct Answer D

15.भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते?  




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!