The current affairs of 2022 from 19 August to 24 August (चालू घडामोडी) | Aims Study Center

Author
By -
0

The current affairs of 2022 from 19 August to 24 August (चालू घडामोडी)

online-gk-quiz
Current Affairs 2022

Chalu ghadamodi 2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.रामसर स्थळे आणि पाणथळ जागा यांची अयोग्य जोडी ओळखा.      




... Correct Answer C
अनसुपा तलाव- ओडिसा

2.कोणता दिवस 'जागतिक वडापाव दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3.2023 या वर्षी होणारा 17वा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे?




... Correct Answer B

4.अंडर-20 विश्व चॅम्पियनशिप (U-20 World Championships) मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू कोण ठरली आहे?    



... Correct Answer B

5.कोणत्या वर्षांपासून प्रो-दहीहंडीचा (प्रो-गोविंदा स्पर्धा) थरार महाराष्ट्रात रंगणार आहे?       




... Correct Answer D

6.2015 ला कोणत्या तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला होता?  




... Correct Answer B

7.लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात कोणत्या वर्षांपासून करण्यात आली?          




... Correct Answer B

8.भारताचा युवा ग्रँडमास्टर आर.प्रग्नानंद याने एफटीक्स क्रॅप्टो बुद्धिबळ करंडक स्पर्धेत कितवे स्थान पटकावले आहे?   




... Correct Answer B

9.शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे स्थित आहे?  




... Correct Answer B

10.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते रामसर स्थळे स्थित आहेत?    




... Correct Answer D

11.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन' म्हणून साजरा केला जातो?     




... Correct Answer C

12.अलीकडे नुकतीच कोणाची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? 




... Correct Answer B

13.एफटीक्स क्रॅप्टो बुद्धीबळ करंडक-2022 (FTX Crypto Cup 2022) स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?       




... Correct Answer B

14.23 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान "वर्ल्ड वॉटर वीक-2022" कोणत्या संघटनेद्वारे साजरा केला जाणार आहे?  




... Correct Answer B

15.भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी "चित्रागुडी पक्षी अभयारण्य" स्थित आहे?   




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!