Total important current affairs in August month | Current affairs (चालू घडामोडी) | Aims Study Center

Author
By -
0

Total important current affairs in August month | Current affairs (चालू घडामोडी)

today-current-affairs-2022
Current Affairs 2022

Chalu ghadamodi 2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.मनिषा रुपेता ह्या कोणत्या देशाच्या पहिल्या हिंदू महिला पोलीस उपअधिक्षक झाल्या आहेत?   




... Correct Answer C

2.कोणता दिवस 'जागतिक मच्छर दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3.महाराष्ट्र राज्य विधानपरिषद उपसभापती कोण आहेत?    




... Correct Answer D

4.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून 27 ऑगस्ट 2022 रोजी कोण शपथ घेतील?   



... Correct Answer B

5.महाराष्ट्रात मुळा धरण क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?        




... Correct Answer C

6.15 ऑगस्ट 2022 रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर देशाला संबोधन करताना कोणती घोषणा दिली?    




... Correct Answer C

7.नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र्र राज्य मंत्रिमंडळ विस्तारांमध्ये वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय खात्याचा कारभार कोणाकडे सोपविण्यात आला आहे?        




... Correct Answer C

8.अलीकडे नुकतेच प्रसिद्ध महिला खेळाडू 'लिडीया डी वेगा' यांचे निधन झाले असून ती कोणत्या खेळांशी संबंधित होते? 




... Correct Answer D

9.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 मध्ये पहिले पदक (तिन्ही पदकांपैकी कोणतेही एक प्रथम विजेता) विजेता खेळाडू आणि पदकाचे नाव यांची अयोग्य जोडी ओळखा. 




... Correct Answer D

10.जगातील पहिला असा कोणता देश आहे जो कि महिलांना मोफत सॅनिटरी उत्पादनं देत आहे?   




... Correct Answer B

11.कोणता दिवस 'भारतीय अक्षय ऊर्जा दिन' म्हणून साजरा केला जातो?     




... Correct Answer D

12.सध्याचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत?     




... Correct Answer D

13.भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही?     




... Correct Answer A

14.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 मध्ये संकेत सरगरने कोणते पदक जिंकले?   




... Correct Answer B

15.मंत्री आणि संबंधित खाते यांची अयोग्य जोडी ओळखा. 




... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!