Police bharti question paper online test 2024 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-171
![]() |
POLICE BHARTI TEST 171 |
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.
पोलीस भरती 2024-25 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-171) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-168) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 170+ अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 7000+ ची पोलीस भरती लवकरच होणार.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत ?
२.महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क कोठे सुरु करण्यात आला आहे?
३.आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेपटू कोण ठरला आहे?
४. महाराष्ट्र राज्यातील पहिले सोलर गाव म्हणून कोणते ओळखला जाणार आहे?
५.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - २०२५ कोणी जिंकली आहे?
६.जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य दलांच्या यादीत भारत कितव्या स्थानी आहे ?
७. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ओझरखेड हे धरण वसलेले आहे?
८.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात गहू संशोधन केंद्र स्थित आहे ?
९.दरवषी कोणता दिवस 'जागतिक मातृभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो?
१०. खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी आहे?
११.दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक पाणथळ दिवस' म्हणून साजरा केला जातो?
१२.बोरघाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो?
१३.भारतीय ऍथलेटिक्स महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
१४.खालीलपैकी कोणत्या देशाची अंतराळ संस्था NASA ही आहे?
१५.एआय तंत्रज्ञान धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते?
१६.भारत स्वतःचे अंतराळ स्थानक कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आहे?
१७. HMPV चा पहिला रुग्ण कोठे आढळून आला?
१८.तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
१९.राज्यघटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोग स्थापन करता येईल अशा उल्लेख केला आहे?
२०.भारतात आतापर्यंत एकूण किती लोकसंख्या जनगणना झाल्या आहेत?
२१. खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती? 3, 6, 11, 18, _________.
२२.संबंध ओळखा. CAT = 24, DOG = 26, तर RAT = ?
२३. 35 वर्ग किती?
२४. 4 : 80 : : 5 : ____?
२५. खालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 2, 8, 26, 80, ?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon