जिल्हा व पालकमंत्री यांची यादी; आता जिल्ह्याबाहेरील मत्र्यांना पालकमंत्रिपद | Aims Study Center

जिल्हा व पालकमंत्री यांची यादी; आता जिल्ह्याबाहेरील मत्र्यांना पालकमंत्रिपद

जिल्हा व पालकमंत्री यादी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा व पालकमंत्री यांची नुकतीच यादी जाहीर झाली आहे. तर पाहून घ्या कोण तुमच्या जिल्हाचे पालकमंत्री आहेत. पोलीस भरती व सरळसेवा परीक्षांच्या तयारी करत असाल तर एकदा संपूर्ण यादी वाचून घ्या.

जिल्हा व पालकमंत्री यांची संपूर्ण यादी

  1. गडचिरोली → मा. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस
  2. छत्रपती संभाजीनगर → श्री.संजय शिरसाट
  3. मुंबई उपनगर → श्री. आशिष शेलार
  4. मुंबई उपनगर→ मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
  5. सांगली → श्री. चंद्रकांत पाटील
  6. नाशिक → श्री. गिरीश महाजन
  7. पालघर → श्री. गणेश नाईक
  8. जळगांव → श्री.गुलाबराव पाटील 
  9. यवतमाळ → श्री. संजय राठोड
  10. रत्नागिरी  → श्री.उदय सामंत
  11. धुळे  → श्री.जयकुमार रावल
  12. जालना  → श्रीमती. पंकजा मुंडे
  13. नांदेड  → श्री.अतुल सावे
  14. चंद्रपूर  → श्री. अशोक नाईक
  15. सातारा  → श्री. शंभूराज देसाई
  16. रायगड → कु.  आदिती तटकरे
  17. लातूर  → श्री. शिवेंद्रसिंह भोसले
  18. नंदूरबार  → श्री. माणिकराव कोकाटे
  19. सोलापूर  → श्री. जयकुमार गोरे
  20. हिंगोली  → श्री. नरहरी झिरवाळ
  21. भंडारा  → श्री. संजय सावकारे
  22. धारशिव  → श्री. प्रताप सरनाईक
  23. बुलढाणा  → श्री. मकरंद जाधव
  24. सिंधुदुर्ग  → श्री. नितेश राणे
  25. अकोला   → श्री. अकाश फुंडकर 
  26. गोंदिया →  श्री. बाबासाहेब पाटील
  27. कोल्हापूर → श्री. प्रकाश आंबिटकर
  28. गडचिरोली → श्री. आशिष जयस्वाल (सह-पालकमंत्री)
  29. वर्धा → श्री. पंकज भोयर
  30. परभणी → श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर
  31. ठाणे → श्री. एकनाथ शिंदे (मा. उप मुख्यमंत्री) 
  32. मुंबई शहर → श्री. एकनाथ शिंदे (मा. उप मुख्यमंत्री)
  33. पुणे → श्री. अजित पवार  (मा. उप मुख्यमंत्री)
  34. बीड →  श्री. अजित पवार (मा. उप मुख्यमंत्री)
  35. नागपूर → श्री. चंद्रशेखर बावनकुळे
  36. अमरावती → श्री.चंद्रशेखर बावनकुळे.
  37. अहिल्यानगर → श्री. राधाकृष्ण विखे-पाटील
  38. वाशिम → श्री. हसन मुश्रीफ

    जिल्हा व पालकमंत्री यांची संपूर्ण यादी:  जिल्हा व पालकमंत्री यांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. तर पाहून घ्या कोण तुमच्या जिल्हाचे पालकमंत्री आहेत. पोलीस भरती व सरळसेवा परीक्षांच्या तयारी करत असाल तर एकदा संपूर्ण यादी वाचून घ्या. 

Download Pdf

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon