कोणत्याही परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न युरोपियन राष्ट्रांचे आगमन/प्रस्थान
Arrivals/Departures of European Nations
कोणत्याही परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न युरोपियन राष्ट्रांचे आगमन/प्रस्थान केंव्हा, कधी व कोणत्या वर्षी झाले या बद्दल माहिती आपण आज पाहणार आहोत. - कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी (Arrivals/Departures of European Nations) यावर वारंवार प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये महत्वाचे युरोपिअन राष्ट्रे, त्यांचे आगमन व प्रस्थान यांच्याबद्दल माहित असणे आवश्यक आहे.
Arrivals/Departures of European Nations: महत्वाचे राष्ट्र आणि त्यांचे आगमन व प्रस्थान खालीलप्रमाणे एका टेबल मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न युरोपियन राष्ट्रांचे आगमन/प्रस्थान केंव्हा, कधी याबद्दल माहिती दिली आहे.
युरोपियन राष्ट्रांचे आगमन/प्रस्थान- Arrivals/Departures of European Nations
प्रश्न | उत्तरे |
---|---|
1. भारतात प्रथम येणार युरोपियन राष्ट्र | पोर्तुगीज |
2. भारतात प्रथम येणार खलाशी | वास्को-दि-गामा (वर्षे 1498) |
3. पोर्तुगीज कंपनी इस्तादो द-इंडियाची स्थापना | वर्षे 1500 |
4. पोर्तुगीजांचे भारतातील पाहिले व्यापारी केंद्र | कालिकत |
5. भारतातील पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर | डि. अल्मेडा |
6. भारतातील पोर्तुगीजांचा कार्यक्षम व कर्तबगार गव्हर्नर | अल्बुकर्क |
7.सर्वात शेवटी भारतातून जाणारे युरोपियन राष्ट्र | पोर्तुगीज |
8.भारतात येणारा पहिला ब्रिटिश प्रतिनिधी | हॉकीन्स |
9. भारतात ब्रिटिश इंडिया कंपनी स्थापन | 31 डिसेंबर 1600 |
10. ब्रिटिशांचे भारतातील पहिले व्यापारी केंद्र | सुरत |
11. ब्रिटिशांनी कोणत्या लढाईने भारतात राजकीय सत्ता स्थापन केली | 1757- प्लासी लढाई |
12. भारतातील ब्रिटिश सत्तेचा भाग्य निर्माता कोण | रॉबर्ट क्लाईव्ह |
13. कोणत्या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आला | 1858 |
14. डेन्मार्क राष्ट्राचे भारतातील व्यापारी केंद्र कोणते | त्रावणकोर, श्रीरंगपटणम |
15. सर्वात 'शेवटी व्यापारासाठी भारतात येणारे राष्ट्र | फ्रांस |
16. भारतात युरोपयीन राष्ट्रांचे आगमन (इंग्लंड) | वर्षे 1600 |
17. भारतात युरोपयीन राष्ट्रांचे प्रस्थान (इंग्लंड) | वर्षे 1947 |
18. भारतात युरोपयीन राष्ट्रांचे आगमन (डच) | वर्षे 1602 |
19. भारतात युरोपयीन राष्ट्रांचे प्रस्थान (डच) | वर्षे 1759 |
20. भारतात युरोपयीन राष्ट्रांचे आगमन (फ्रांस) | वर्षे 1664 |
21. भारतात युरोपयीन राष्ट्रांचे प्रस्थान (फ्रांस) | वर्षे 1760 |
22. भारतात युरोपयीन राष्ट्रांचे आगमन (पोर्तुगीज) | वर्षे 1498 |
23. भारतात युरोपयीन राष्ट्रांचे प्रस्थान (पोर्तुगीज) | वर्षे 1761 |
24. भारतात युरोपयीन राष्ट्रांचे आगमन (डेन्मार्क) | वर्षे 1616 |
25. भारतात युरोपयीन राष्ट्रांचे प्रस्थान (डेन्मार्क) | वर्षे 1748 |
अशाप्रकारे आपण युरोपियन राष्ट्रांचे आगमन/प्रस्थान केंव्हा, कधी याबद्दल माहिती घेतली आहे. ही माहिती नक्कीच आगामी होणाऱ्या पोलीस भरती, सरळसेवा परीक्षा, एमपीएससी, एसएससी नक्कीच उपयुक्त असले.
Post a Comment
If You have Doubts, Please Let Me Know