Police Bharti Question Paper Online Test | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf-6
Police Bharti Question Paper Online Test
Police Bharti Question Paper Online Test: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जातात.
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.
पोलीस भरती 2025-26 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Police Bharti Question Paper Online Test-7) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-7) (Police Bharti Question Paper Online Test-7)
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 165 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 7000+ ची पोलीस भरती लवकरच होणार.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या. (Police Bharti Question Paper Online Test-7) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.'क्ष व ज्ञ' या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण?
२. 'ळ' वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
३. ईश्वरा मला माफ कर. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
४.शब्द जातींचे प्रमुख प्रकार किती?
५. खालीलपैकी केवलप्रयोगी शब्द कोणते?
६.कोणत्या लढाईने ब्रिटिशांनी भारतात राजकीय सत्ता स्थापन केली?
७.97 वा ऑस्कर पुरस्कार नुकताच कोणत्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला जाहीर झाला आहे?
८. ब्रिटिशांना व्यापारी सवलत देणारा भारताचा मोगल सम्राट कोण?
९. भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली तेंव्हा ब्रिटनची राणी कोण होती?
१०. SABA महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशाने जिंकली?
११.मंगल पांडे हा कोणत्या छावणीतील हिंदी शिपाई होता?
१२. दरवर्षी 24 ऑक्टोबर हा दिवस म्हणून साजरा केला?
१३.खालीलपैकी कोणत्या नदीच्या ________ दक्षिणेकडील पठारी भाग म्हणजे दख्खनचे पठार होय?
१४.जागतिक क्रमवारीत भारताचा तांदूळ उत्पादनात कितवा क्रमांक लागतो?
१५. इंग्रजांनी परत दिल्ली कधी काबीज केली?
१६.1857 च्या उठावाला राष्ट्रीय क्रांती कोणी म्हटले ?
१७.भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम बालकांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्याची तरतूद करते?
१८.कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 'ग्रामसभांना' घटनात्मक दर्जा मिळाला आहे?
१९.'रज्मनामा' हे कोणत्या ग्रंथाचे पर्शियन भाषांतर आहे?
२०.बंगालची फाळणी कधी करण्यात आली?
२१.आठवीच्या वर्गात 160 मुलांपैकी 40% मुले पास झाली, तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती?
२२. x ही सम संख्या आहे, तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती?
२३. 20 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहालं?
२४. AZY : CXW : : EVU : _____?
२५. एका शहराची लोकसंख्या 12,000 आहे, ती दरवर्षी 10 टक्काने वाढते, तर 3 वर्षानंतरची त्या शहराची लोकसंख्या किती असेल?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon