Police Bharti Question Paper Online Test | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच pdf-7
Police Bharti Online Test 7
Police Bharti Question Paper Online Test: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जातात.
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.
पोलीस भरती 2025-26 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Police Bharti Question Paper Online Test-07) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-7) (Police Bharti Question Paper Online Test-07)
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 165 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 7000+ ची पोलीस भरती लवकरच होणार.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या. (Police Bharti Question Paper Online Test-07) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.'ती नेहमीच उशीरा येते.' या वाक्याचा काळ ओळखा.
२. 'वारंवार' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
३. 'सारखा' या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
४.वर, खाली हे कोणत्या जातीचे शब्द आहेत?
५. मरावे परी कीर्तिरूपे उरावे' या वाक्यातील न्यूनत्वबोधक अव्यय कोणते?
६.भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालये आहेत?
७.97 वा ऑस्कर पुरस्कार नुकताच कोणत्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीला जाहीर झाला आहे?
८. ईआययुच्या लोकशाही निर्देशांक-2025 नुसार भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
९. भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली तेंव्हा ब्रिटनची राणी कोण होती?
१०. सध्या चर्चेत असलेले ब्लू घोस्ट काय आहे?
११.इ.स 1886 मध्ये अलाहाबाद येथे __________ उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले?
१२. दरवर्षी 28 फेब्रुवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
१३.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती ______ द्वारे केली जाते?
१४.रौलेट कायद्याच्या विरोधात मुंबई येथे सत्याग्रह कोणी केला?
१५. जालियनवाला बाग हत्याकांडाला कोण जबाबदार होते?
१६.1857 च्या उठावाला सुरुवात कोणत्या शहरापासून झाली?
१७.भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम मूलभूत हक्कावर गदा आल्यास वापरता येईल?
१८.केंद्र सरकारच्या पंतप्रधानाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
१९.2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंगगुणणोत्तर प्रमाण किती आहे?
२०.अनोरा चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
२१.149 : ABC : : 1625 : ?
२२. प्रखर : सौम्य : : कर्कश : ?
२३. 20 धावणे : थकवा : : उपवास : ?
२४. AZ : 125 : : EU : _____?
२५. एका शहराची लोकसंख्या 12,000 आहे, ती दरवर्षी 10 टक्काने वाढते, तर 3 वर्षानंतरची त्या शहराची लोकसंख्या किती असेल?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon