चालू घडामोडी 2025 आगामी परीक्षेसाठी महत्वाचे पॉईंट्स
चालू घडामोडी 2025 आगामी परीक्षेसाठी महत्वाचे पॉईंट्स
१. मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे भारतातील पहिले धावत्या ट्रेन मध्ये ATM बसविण्यात आले. भारतीय रेल्वे आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही सं सेवा सुरु करण्यात आली आहे.
२. सन २०२३-२४ च्या ८९ व्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा नुकतीच केली असून शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित केले जाणार आहे. ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, जितेश शर्मा आणि शिवम दुबे या चारही भारतीय क्रिकेट खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित करण्यात येणार आहे.
३. स्टॅच्यू ऑफ युनिअन ही भगवान हनुमानाची मूर्ती अमेरिका या देशात उभारली आहे.
४. आय.सी.सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्षपद सौरव गांगुली यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे.
५. भारताचे ५२ व्या क्रमाकांचे सरन्यायाधीश भूषण गवई हे १४ मी रोजी सरन्यायाधीश पदांची शपथ घेणार आहेत. ते मूळचे महाराष्टातील अमरावती जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. ५१ व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना गे आहेत.
६. १८ एप्रिल रोजी जगभरात 'जागतिक वारसा दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व म्हणजे जगातील महत्त्वाच्या ठिकाणांना जागतिक वारसा देऊन त्याचे पुढच्या पिढींसाठी जतन करणे होय. भारतात सध्याला ४३ जागतिक वारसा स्थळ आहेत. यामध्ये ३५ सांस्कृतिक वारसा स्थळे, नैसर्गिक ७ स्थळे आणि मिश्र वारसा १ स्थळांचा समावेश आहे.
७. महाराष्ट्र सरकारने नवी मुंबईतील डीपीएस वेटलॅंड्ला फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केले आहे.
८. जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अरुण पल्ली यांनी शपथ घेतली आहे.
९. महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने मराठी आणि हिंदी चित्रपतीसृष्टीतील चित्रपती के.व्ही. शांताराम जीवन पुरस्कार २०२४ जेष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे.
१०. अमरावती हे आशियातील मोठे पायलट केंद्र- श्री. देवेंद्र फडणवीस.
अशाच नवीन चालू घडामोडीसाठी नियमित भेट देत राहा. वरील चालू घडामोडी प्रश्न आवडले असतील तर share करायला विसरू नका. धन्यवाद
Post a Comment
If You have Doubts, Please Let Me Know