Free Tablet Yojana 2025 | JEE/NEET/MHT-CET-2025-27 परिक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता अर्ज सुरू..

Free Tablet Yojana 2025 | JEE/NEET/MHT-CET-2025-27 परिक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता अर्ज सुरू

JEE/NEET/MHT-CET-2025-27
Free Tablet Yojana 2025

Free Tablet Yojana 2025: महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत EE/NEET/MHT-CET- Batch 2025-27 च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांकडून ओंलीने पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब 6 जीबी पर डे इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल. 

Free Tablet Yojana 2025 | JEE/NEET/MHT-CET-2025-27 परिक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता अर्ज सुरू

कोण अर्ज करू शकतो?
OBC/VJ/NT-B, NT-C, NT-D, SBC इत्यादी

योजनेसाठी पात्रता:
1. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय असावा
3. सन-2025 मध्ये इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
5. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.

अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे:
1. आधार कार्ड 
2. रहिवासी दाखला
3. जातीचे प्रमाणपत्र
4. नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
5. इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका
6.  इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला
7. व इतर कागदपत्रे 

JEE/NEET/MHT-CET-2025-27 परिक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता अर्ज सुरू
 Free Tablet Yojana 2025 महत्वाच्या तारखा 
कोर्स नाव Free Tablet Yojana 2025
शैक्षिणक पात्रता 10 वी उत्तीर्ण
Online अर्ज सुरुवात [15 May 2025]Apply Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 May 2025
अधिकृत वेबसाईट Click Here
जाहिरात (PDF)Click Here
Join Aims Study CenterTelegram
Join Aims Study CenterWhatsApp
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng