Maharashtra 10th Result 2025 : 10वी बोर्डाचा निकाल कसा पाहावा, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला!

Maharashtra 10th Result 2025 : 10वी बोर्डाचा निकाल कसा पाहावा, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला!

maharashtra-board-10th-result
 Maharashtra 10th Result 2025

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे आज इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करणार आहे. सकाळी ११ वाजता उत्तीर्ण व अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी, दहावीचा विभाग व एकूण मुले व मुली किती पास झाले यांची माहिती देण्यात येणार आहे. 10वी बोर्डाचा निकाल दुपारी १ वाजता सक्रिय लिंक द्वारे पाहता येणार आहे. 

एसएससीचे विद्यार्थी त्यांचे इयत्ता १०वीचे निकाल खालील संकेतस्थळावर पाहू शकतात - mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in, results.targetpublications.org तसेच अधिकृत संकेतस्थलांव्यतिरिक्त विद्यार्थी ऑफलाइन मोडमध्ये त्यांचा महाराष्ट्र बोर्डचा निकाल पाहू शकतात. 

गेल्या वर्षी एसएससी बोर्डाचा निकाल २७ मे रोजी लागला होता. यंदा मात्र १५ दिवस आधीच निकाल जाहीर होत आहे. 

10वी बोर्डाचा निकाल कसा पाहावा

࢈ सर्वप्रथम वर दिलेल्या कोणताही एका लिंक वर क्लिक करा. 

࢈ लिंक ओपन झाल्यावर login साठी माहिती विचारली जाईल. 

࢈ आता तुम्हाला तुमचा Roll Number समाविष्ठ करा 

࢈ त्यांनतर खालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईचे नाव टाका 

࢈ शेवटी तुम्हाला SUBMIT वर क्लिक करताच निकाल दिसेल. 


विद्याथ्यांनो, निकाल पाहण्यास काही अडचण येत असल्यास आमचा 8830701835 हा व्हाट्सप नंबर  Naukri Update नावाने Save करून तुमचा Roll  Number आणि Mother Name पाठवताच. तुमचा निकाल व्हाट्सअप वर पाठवण्यात येईल.  

Post a Comment

If You have Doubts, Please Let Me Know

Previous Post Next Post