SBI CBO BHARTI: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियात CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती | Aims Study Center

SBI CBO BHARTI: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियात CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती

sbi-bharti-2025
sbi-india-bharti-2025

SBI CBO BHARTI 2025: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती. CBO पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि बँकेतील दोन  वर्षे अनुभव असल्याचे प्रमाणपत्र हवे आहे. कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आणि बँकेतील दोन  वर्षे अनुभव काम करण्याचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.  भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेस्थळावर दिनांक 09/05/2025 पासून भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असून, अर्ज करण्याची सुविधा https://sbi.co.in/ या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवायची सुविधा https://ibpsonline.ibps.in/sbicboapr25/ या लिंकद्वारे सुद्धा उपब्लध आहे. म्हणजेच IBPS द्वारे भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. 

पदाचे नाव:- सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

पद संख्या:- 2964 (Regular 2600 + Backlog 364)

शैक्षणिक पात्रता:- 
  1. कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
  2.  बँकेतील दोन  वर्षे अनुभव

वयाची अट:- 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे(SC/ST 5 वर्षे सूट, OBC 3 वर्षे सूट]

Fee:- General/OBC/EWS: रु. 750/-, [SC/ST/PWD: फी नाही ]

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत 

SBI CBO BHARTI2025 Highlights:
SBI CBO BHARTI 2025 महत्वाच्या तारखा 
पदाचे नाव सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)
Total 2964 जागा 
Online अर्ज सुरुवात [09 May 2025]Apply Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2025
अधिकृत वेबसाईट Click Here
जाहिरात (PDF)Click Here
Join Aims Study CenterTelegram
Join Aims Study CenterWhatsApp

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

Sbi cbo bharti 2025 marathi mahiti syllabus, Sbi cbo bharti 2025 marathi mahiti pdf download, Sbi cbo bharti 2025 marathi mahiti pdf, Sbi cbo bharti 2025 marathi mahiti result, Sbi cbo bharti 2025 Marathi mahiti last date, Sbi cbo bharti 2025 marathi mahiti date, Sbi cbo bharti 2025 marathi mahiti apply online

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु (Document  Required)

1. Photo: Recent Passport size color photograph
2. Scanned Copy of the Candidate's Signature
3. Education Certificate: Graduation marksheet  & Highest Qualification
4. Caste Certificate: SC/ST/OBC/EWS Certificate issued by the competent authority
5. Disability certificate: For candidates Applying Under the PWD category

Post a Comment

If You have Doubts, Please Let Me Know

Previous Post Next Post