SSC CGL notification 2025: स्टाफ सिलेक्शन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती
SSC CGL 2025 Notification
पदांचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा २०२५
शैक्षणिक पात्रता:
ज्युनिअर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व १२वीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यकीसह कोणत्याही विषयात पदवी.
वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२५ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] (वेगवेगळ्या पदानुसार वयाची अट दिलेली आहे. ती मूळ जाहिरातीत पाहावी.)
पदाचे नाव:
संपूर्ण जाहिरात पहा: Click Here
Online अर्ज Link: https://ssc.gov.in
स्टाफ सिलेक्शन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती
स्टॅटिस्टिकल इन्वेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी: GENERAL/OPEN/ OBC: रु 100/- [SC/ST/ExSM/WOMEN: फी नाही]
Online अर्ज करण्यास सुरुवात दिनांक: १० जून २०२५
Online अर्ज करण्याची शेवट तारीख: ०४ जुलै २०२५ (11:00)
Online अर्ज Edit/Correction दिनांक: ०९ ते ११ जुलै २०२५
परीक्षा (Tier-I): १३ ते ३० ऑगस्ट २०२५

परीक्षा (Tier-II): डिसेंबर २०२५
वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२५ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] (वेगवेगळ्या पदानुसार वयाची अट दिलेली आहे. ती मूळ जाहिरातीत पाहावी.)
पदाचे नाव:
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
- इंस्पेक्टर असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर
- सब इन्स्पेक्टर
- सेक्शन हेड
- एक्सिक्युटीव्ह असिस्टंट
- रिसर्च असिस्टंट
- डिव्हिजनल अकॉउंटन्ट
- सब इन्स्पेक्टर/ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर
- ज्युनिअर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
- स्टॅस्टिस्टीकल इन्वेस्टीगेटर ग्रेड-II
- ऑफिस सुपरिटेन्ड
- ऑडिटर
- अकॉन्टेन्ट
- अकॉन्टेन्ट /ज्युनिअर अकॉन्टेन्ट
- पोस्ट असिस्टंट /सॉर्टींग असिस्टंट
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक /उच्च श्रेणी लिपिक
- सिनिअर एडमिन असिस्टंट
- टॅक्सअसिस्टंट
- सब-इन्स्पेक्टर
संपूर्ण जाहिरात पहा: Click Here
Online अर्ज Link: https://ssc.gov.in
स्टाफ सिलेक्शन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती
SSC CGL notification 2025 | महत्वाच्या तारखा |
---|---|
पदांचे नाव | SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा २०२५ |
Online अर्ज सुरुवात [१० जून २०२५] | Apply Online |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०४ जुलै २०२५ |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
जाहिरात (PDF) | Click Here |
Join Aims Study Center | Telegram |
Join Aims Study Center |
टीप: उमेदवारांनी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon