Current affairs Quiz | Current affairs Questions and Answers 2025
Current Affairs 2025
Chalu Ghadamodi 2025: एमपीएससी राज्यसेवा (MPSC Rajyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.
१.आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
२. खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर 'शिवराज्याभिषेक सोहळा' पार पडला होता?
३. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?
४.राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला आहे?
५. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे.
६.अलीकडे नुकताच कोणाला 'राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिगेल पुरस्कार' जाहीर झाला आहे?
७.राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिगेल पुरस्काराची रोख रक्कम किती आहे?
८. महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत?
९. भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता?
१०. 'प्रोजेक्ट टायगर' कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला?
११.अलीकडे कोणत्या आयोगाला स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय दिला आहे?
१२. दरवर्षी 0९ जून हा कोणता दिवस म्हणून साजरा केला?
१३.अलीकडे नुकताच कोणत्या क्रिकेट प्लेअरचा ICC Hall of Fame ,मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे?
१४.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो?
१५.जागतिक पर्यावरण दिन २०२५ चा आयोजक देश कोणता?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon