Important days for competitive exams- National & International | भारतातील महत्वाचे दिवस 2022
Important Days & Dates 2022
Important Days in January 2022: जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस आणि त्या दिवशी कोणता सण, जयंती, पुण्यतिथी याबाबद्दल परीक्षांमध्ये विचारले जाते म्हणून हे माहित असणे आवश्यक आहे. खालीलप्रमाणे जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस दिले आहेत. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे जानेवारी महिन्यातील दिवस आणि दिनांक दिले आहेत.(Important days for competitive exams- National & International)
जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस- Important days in January
जानेवारी | महत्वाचे दिवस |
---|---|
1 जानेवारी | जागतिक कौटुंबिक दिन |
3 जानेवारी | सावित्रीबाई फुले यांची जयंती |
4 जानेवारी | जागतिक ब्रेल दिन |
9 जानेवारी | प्रवासी भारतीय दिवस |
10 जानेवारी | जागतिक हिंदी दिन |
12 जानेवारी | राष्ट्रीय युवा दिन |
15 जानेवारी | भारतीय सैन्य दिन |
23 जानेवारी | नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती |
25 जानेवारी | राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय पर्यटन दिन |
26 जानेवारी | भारताचा प्रजासत्ताक दिन |
26 जानेवारी | आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन |
27 जानेवारी | आंतरराष्ट्रीय स्मृती दिन |
28 जानेवारी | लाला लाजपत राय यांची जयंती |
30 जानेवारी | शहीद दिवस |
जानेवारी (शेवटचा रविवारी) | जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन |
Post a Comment
If You have Doubts, Please Let Me Know