डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त. भाग-3

  डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त. भाग-3

Dr-bhimrao-Ramaji-Ambedkar
  डॉ. बाबासाहेब आंबडेकर

सर्व मानवाने समानतेने वागावे या कार्यासाठी झटणाऱ्या अनेक थोर समाजसुधारकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती या ब्लॉग मध्ये प्रसारित करीत करीत आहोत.


डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी हा टॉपिक सुरु करताना आपण मनुस्मृती दहन पासून सुरुवात करूया कारण आपण आगोदरच भाग-१ वाचला नसेल तर वाचून घ्यावा कारण त्यामुळे तुम्हाला लक्षात येण्यासाठी काही वेळ लागणार नाही

पुढे लिंक दिली आहे आपण त्यावर Click करून वाचू शकता


एप्रिल १९४२ मध्ये हा पक्ष विसर्जित करुन अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडेरेशनची स्थापना करण्यात आली.
१७ फेब्रुवारी १९३७ - मुबई असेंबली निवडूक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी.
१७ सप्टेंबर, १९३७ - कोकणातील 'खोती ' नष्ट करण्याकरिता , मुंबई विधिमंडळात बिल मांडले.
४ जानेवारी , १९३८- पंढरपूर, मातंग परिषदेत मानपत्र अर्पण.
१२-१३- फेब्रु. १९३८ - मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद.
मे, १९३८ मध्ये मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा राजीनामा .
७ नोव्हेंबर, १९३८- स्वतंत्र मजूर पक्षातर्फे सत्याग्रह.
जानेवारी, १९३९- महाड शेतकरी परिषेदेचे अध्यक्षपद - काँग्रेसच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका.
२२ जून, १९४०- मुंबई सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत भेट.
१९४०- 'थॉटस ऑन पकिस्तान ' ग्रंथाचे प्रकाशन


आपणाला माहिती आहे कि MPSC पाच महत्वाचे समाजसुधारक ज्यामध्ये , महात्मा जोतीराव फुले , छत्रपती शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे या सर्व समाज सुधारकावरील त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या उद्देशाने प्रसारित करीत आहोत .


अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडेरेशन : नागपूर (१८ व १९ जुलै, १९४२ )

ऑल इंडिया डिप्रेसड कलासेस पॉलिटिकल कॉन्फरन्स मद्रास आमदार रावबहादूर एन. शिवराज अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या अधिवेशनात महाराष्ट्र सोबत बंगाल, बिहार, पंजाब व चेन्नई ए. प्रांतातुन देखील प्रतिनिधी आले होते.
या पपरिषदेमध्ये अखिल भारतीय शेडूलड कास्ट फेडरेशनची स्थापन करण्यात आली. डॉ. बाबासाहेबानी फेडरेशनची २१ कलमी घटना तयार केली. इ.स १९४२ ते १९५२ या काळात एन. शिवराज हे फेडरेशनचे अध्यक्ष होते. इ. स. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेबांनी या फेडरेशनचे रिपब्लिक पक्षामध्ये रूपांतर केले.


शैक्षणिक कार्य:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः उच्च विद्या विभूषित होते.लहानपणासूनच होते. त्यांना शिक्षणाची आवड होती. शिक्षणाशिवाय दलित बांधवाना तरणोपाय नाही. याची माहिती त्यांना होती व त्यांनी आपल्या दलित बांधवाना 'शिका , संघटीत व्हा, व संघर्ष करा. हा महत्वाचा संदेश दिला. शिक्षणामुळे मनुष्य जागृत होतो व त्याला आपल्या हक्क व अधिकारांची जाणीव होते. असे डॉ. बाबासाहेबांचे मत होते.

दलित व बहुजनांच्या शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेबांनी इ.स १९४५ मध्ये मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली..या सोसायटीने २० जून १९४६ मध्ये मुंबई तर १९ जून १९५० रोजी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरु केले.
मराठवाडा विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे असे बाबासाहेबांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात पुढाकार घेतला इ.स १९५८ मध्ये औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठ स्थान झाले. १९ जुलै, १९४२- भारतीय दलित वर्ग परंपरिषद, नागपूर येथे हजर.


१९४२- मजूर मंत्री म्हणू निवड.
१९ जानेवारी, १९४३ - पुणे येथे विख्यात भाषण - रानडे-गांधी- आणि जिना
जून, १९४५- काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले ग्रंथ प्रकशित .
१९४६ - ' शूद्र पूर्वी कोण होते? हा ग्रंथ प्रकाशित.
१७ सप्टेंबर, १९४६ - भारताला कोणतीही शक्ती एकात्म होण्यापासून परावृत्त करत नाही. यावर
संविधान सभेत भाषण
२९ ऑगस्ट १९४७- संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर निवड
१५ एप्रिल, १९४७ - डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत विवाह.
ऑक्टोबर,१९४८-'दि अनटचेबल्स' ग्रंथ प्रकाशित.
४ नोव्हेंबर, १९४८- घटनेचा मसुदा घटना समितीसमोर ठेवला.
२५ नोव्हेंबर, १९४९- घटना समितीत देशभक्तीने ओथंबलेले समारोपीय भाषण.
२६,नोव्हेंबर, १९४९ - घटना समितीने घटना स्वीकार केली.



ऑगस्ट १९४७- भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश.

तर चला मित्रानो आपण डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त या विषयावर माहित घेऊ या. या ब्लॉग मध्ये ब्लू मध्ये लिंक दिल्या आहेत आपण त्या link वर click करून अधिक माहिती घेऊ शकता.


हिंदू संहिता विधयेक (हिंदू कोड बील ) :-

२७ सप्टेंबर, १९५१- हिंदू कोड बील व मागासवर्गीयांना आरक्षणाबाबत मंत्रिपरिषदेचा राजीनामा.
जानेवारी १९५२- प्रथम सार्वत्रिक निवडणुकीत पराभव.
मार्च, १९५२ - राज्यसभेसाठी निवड.
५ जून, १९५२- कोलंबिया विद्यापीठा तर्फे ' डॉक्टर ऑफ लॉज ' ही पदवी अर्पण.
१२ जानेवारी,१९५३- हैद्राबाद, उस्मानिया विद्यापीठातर्फे ' डॉक्टर ऑफ लिटरेचर' पदवी अर्पण.
मे, १९५४- भंडारा पोटनिवडणुकीत पराभव.
४ फेब्रुवारी, १९५६ - मुंबई ही महाराष्ट्राची आहे, अशी ताकीद भारत सरकारला दिली.
२४ मे, १९५६-नरेपार्क येथे ' ऑक्टोबर महिन्यात मी बौद्धधर्माची दीक्षा घेईंल' अशी घोषणा केली.
१४ ऑक्टोबर, १९५६- नागपूर येथे पूज्य भन्ते महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते पत्नीसोबत धम्मदीक्षा घेतली व नंतर ५ लाख अस्पृश्य बंधूना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
१५ ऑक्टोबर, १९५६- बौद्ध धम्म का स्वीकार ' या विषयी सकाळी अभूतपूर्व भाषण व नागपूर मुनिसिपाल्टीतर्फे संध्याकाळी मानपत्र अर्पण.
६ डिसेंबर,१९५६- दिल्ली येथे त्यांच्या निवास्थानी महानिर्वाण.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे हे ज्यांना माहित आहे त्यांनी इतर MPSC च्या विद्यार्थांना Share करा.


डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी हा टॉपिक सुरु करताना आपण मनुस्मृती दहन पासून सुरुवात करूया कारण आपण आगोदरच भाग-१ वाचला नसेल तर वाचून घ्यावा कारण त्यामुळे तुम्हाला लक्षात येण्यासाठी काही वेळ लागणार नाही

पुढे लिंक दिली आहे आपण त्यावर Click करून वाचू शकता

Post a Comment

If You have Doubts, Please Let Me Know

Previous Post Next Post