एमपीएससी पूर्व परीक्षा: इतिहास प्रश्न आणि उत्तरे
एमपीएससी पूर्व परीक्षा: इतिहास प्रश्न आणि उत्तरे
एमपीएससी पूर्व परीक्षा-इतिहास प्रश्न आणि उत्तरे: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि इतिहास प्रश्न आणि उत्तरे GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC इतिहास प्रश्न आणि उत्तरे प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. History Questions | इतिहास प्रश्न आणि उत्तरे आज आपण पाहणार आहोत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे इतिहास प्रश्न आणि उत्तरे प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
मोतीलाल नेहरू
वरील सर्व बरोबर
दोन्ही A आणि B
मुंबई
वांशिक संघर्ष - आर. सी. मुजुमदार
आयरिश
म. गांधी
स्मिथ आयोग,स्ट्रॅची आयोग, लॉयल आयोग, मॅक्डोनल्ड आयोग
इ,स १९८५ ते १९०५
प. बिशन नारायण धर
वरीलपैकी सर्व
व्यापारी लोकांचे प्रतिनिधी
सरदार वल्लभाई पटेल
शोकदिन
महादेव आपटे

1) अखिल भारतीय प्रजापरिषद स्थापन करण्यात खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता?
मोतीलाल नेहरू
2) गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळात खालीलपैकी कोणते लष्करी बदल करण्यात आले?
वरील सर्व बरोबर
3. "इंडियन असोसिशन या संस्थेची स्थापना _____ व ____ यांनी इ.स १८७६ मध्ये कोलकाता येथे केली?
दोन्ही A आणि B
4. 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी ' भारत छोडोचा नारा' देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले ही घोषणा कोठे करण्यात आली?
मुंबई
5. इ.स १८५७ चा उठाव व त्याच्या स्वरूपाविषयी याबाबत अयोग्य जोडी ओळखा?
वांशिक संघर्ष - आर. सी. मुजुमदार
6. इ. स. १९१६ स्थापन झालेली होमरूल चळवळ कोणत्या देशातील आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतात सुरु करण्यात आली?
(अधिक माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल @aimsstudycenter.)
... Correct Answer Aआयरिश
7. चंपारण सविनय कायेदभंग चळवळीत सरकारच्या वतीने चौकशी आयोग नेमला होता, या आयोगात कोण सदस्य होते?
म. गांधी
8. खालील दुष्काळ आयोगांचा त्यांच्या कालानुक्रमे मांडणी करा?
स्मिथ आयोग,स्ट्रॅची आयोग, लॉयल आयोग, मॅक्डोनल्ड आयोग
9. खालील पैकी मावळ कालखंड कोणता ते ओळखा?
इ,स १९८५ ते १९०५
10. इ.स १९११ च्या कलकत्ता अधिवेशनात जन-गण -मन हे राष्ट्रगीत पहिल्यांदा म्हटले गेले. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
प. बिशन नारायण धर
11. चलेजाव चळवळी दरम्यान महाराष्ट्रात सातारा येथे स्थापन झालेल्या प्रतिसरकार मध्ये नाना पाटील यांच्यासोबत कोणा सहकारी होते ?
वरीलपैकी सर्व
12. पहिल्या गोलमेज परिषदेसाठी खालीलपैकी कोण उपस्थित नव्हते ?
व्यापारी लोकांचे प्रतिनिधी
13) भारतीय नौदलातील उठाव मागे घेण्याचे आव्हान सैनिकांना कोणी केले?
सरदार वल्लभाई पटेल
14 .१६ ऑक्टोबर १९०५ हा दिवस _______ म्हणून ओळखा जातो?
शोकदिन
15.वासुदेव बळवंत फडके यांच्या उच्च न्यायालयात बचावाचे कार्य कोणी केले?
महादेव आपटे
@aimsstudycetner या Telegram Group मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. Join Us @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon