MPSC Economics Question in Marathi | भारतीय अर्थशास्त्र | Aims Study Center

MPSC Economics Question in Marathi | भारतीय अर्थशास्त्र 

ECONOMICS_FOR_MPSC_EXAMS
MPSC Economics Question in Marathi | भारतीय अर्थशास्त्र 

येथे, मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2019 - 2020 या वर्षातील भारतीय अर्थशास्त्र या विषयावरील महत्त्वपूर्ण प्रश्न प्रदान करीत आहे. या पोस्टमध्ये मी भारतीय अर्थशास्त्रातील सर्वात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अद्ययावत केली आहेत. यासह चालू घडामोडींविषयीच्या नवीन प्रश्नांची उत्तरे आणि त्यात अनेक विषय समाविष्ट आहेत.मी तुमच्या भारतीय अर्थशास्त्र या विषयांमध्ये सामान्य ज्ञान (GK) पातळी वाढविण्यासाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुमचा आत्मविश्वास पातळी वाढविण्यासाठी अर्थशास्त्राचे महत्वाचे प्रश्नोत्तरे या वर ब्लॉग तयार केला आहे. आपण आपल्या मित्रांना ही Share करू शकता.

1) " रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल. " ही व्याख्या कोणी मांडली?




... Correct Answer A
ए. सी. पिंगू 

2) 2011 च्या जनगणनेनुसार ______ या राज्यांतील बाळ लिंग गुणोत्तर (CSR) वयोगट (0-6) सर्वात कमी आहे?




... Correct Answer B
हरियाणा आणि पंजाब 

3. "आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचे सुलभीकरण खालीलपैकी कोणत्या समितीच्या सूचनांनुसार केले गेले? 




... Correct Answer A
केळकर समिती 

4.मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात?




... Correct Answer C
शक्तिशाली पैसा 

5. शिकागो दृष्टिकोनानुसार पैशाचा पुरवठा म्हणजे .........
पैशाचा पुरवठा (M2) = नोटा व नाणी  + अल्पमुदत ठेवी + ________?




... Correct Answer C
दीर्घ मुदत ठेवी 

6. भारतातील रोजगार विषयक आकडेवारी गोळा करणारी ही महत्वाची संस्था आहे?


... Correct Answer A
एन. एस.एस.ओ (NSSO)

7. BOT चे विस्तारित स्वरूप आहे?




... Correct Answer A
बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सपर (Built. Operate and Transfer)

8.जागतिक व्यापार संघटना खालीलपैकी कोणत्या फेरीदरम्यान स्थापण केली गेली?




... Correct Answer B
उरुग्वे फेरी 

9. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी ______  पासून _____ पर्यंत होईल?




... Correct Answer A
1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025

10.भारत सरकारने निर्यात प्रक्रिया क्षेत्रांचे विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये रूपांतर केले आहे अशा क्षेत्रापैकी अयोग्य ठिकाण ओळखा?




... Correct Answer C
पणजी (गोवा)

11. भारतीय आर्थिक विकासात खालीलपैकी कोणत्या कालावधीला "औद्योगिक मंदी आणि संरचनात्मक ऱ्हास" असे म्हटले म्हटले जाते?




... Correct Answer B 
1966-1980

12. खालील पैकी कोणत्या संस्थेचे उद्दिष्ट हे ' लघु उद्योगांसाठी केंद्रीय बँक ' म्हणून संबोधले जाते?




... Correct Answer A
SIDBI 

13) भारतातील रस्त्यांच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या रस्त्यांच्या प्रकारचा समावेश होत नाही?




... Correct Answer C
शहरी व ग्रामीण भागातील रस्ते 

14 .मानवी विकास निर्देशांकानुसार खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांक पटकावते?




... Correct Answer C
केरळ 

15.नवी दारिद्रय रेषा आणि त्याचे मोजमाप नव्याने करण्यासाठी २००९ मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या?




... Correct Answer A
तेंडुलकर समिती 

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon