MPSC ECONOMICS QUESTIONS IN MARATHI | भारतीय अर्थशास्त्र | Aims Study Center

MPSC ECONOMICS ( भारतीय अर्थशास्त्र) QUESTIONS IN MARATHI

economics_questions_2021
MPSC Economics Question in Marathi | भारतीय अर्थशास्त्र

येथे, मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2019 - 2020 या वर्षातील भारतीय अर्थशास्त्र या विषयावरील महत्त्वपूर्ण प्रश्न प्रदान करीत आहे. या पोस्टमध्ये मी भारतीय अर्थशास्त्रातील सर्वात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अद्ययावत केली आहेत. यासह चालू घडामोडींविषयीच्या नवीन प्रश्नांची उत्तरे आणि त्यात अनेक विषय समाविष्ट आहेत.मी तुमच्या भारतीय अर्थशास्त्र या विषयांमध्ये सामान्य ज्ञान (GK) पातळी वाढविण्यासाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुमची आत्मविश्वास पातळी वाढविण्यासाठी अर्थशास्त्राचे महत्वाचे प्रश्नोत्तरे या वर ब्लॉग तयार केला आहे. आपण आपल्या मित्रांना ही Share करू शकता. By Author अनिल सर

1) बेटी पढाओ, बेटी बचाओ योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या पानीपत येथे कोणत्या दिवशी केली?




... Correct Answer C  

2) 2011 च्या जनगणनेनुसार ______ या राज्यांतील बाळ लिंग गुणोत्तर (CSR) वयोगट (0-6) सर्वात कमी आहे?




... Correct Answer B

3.2020-21 मध्ये "सुसह्य जीवनपद्धती" या विषयावर __________ची रचना करण्यात आली आहे?




... Correct Answer B

4.जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानकांमध्ये"सीमा व्यापार" अंतर्गत भारताने मोठी झेप घेऊन आपला क्रमांक 146 वरून _______पर्यंत आणला आहे?




... Correct Answer B

5. भारतीय शेतीची वाढ नेहमी प्रमाणे________गतीची राहिली आहे?




... Correct Answer B

6. भारतात सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (सीएसओ(CSO)) वर्षातून किती वेळा GDP चे आकडेवारी जाहीर करते?




... Correct Answer C

7. 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या भारताच्या आकांशा प्रामुख्याने पुढील बाबींवर अवलंबवून असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे?



... Correct Answer C

8.भारतामधून सन 2019-20 मध्ये सर्वाधिक निर्यात झालेल्या वस्तू खालीलपैकी कोणत्या आहेत?




... Correct Answer D

9. भारताने सन 2019-20 मध्ये सर्वात जास्त कोणत्या देशाला वस्तू निर्यात केलेल्या आहेत?




... Correct Answer A

10.भारत सरकारने निर्यात प्रक्रिया क्षेत्रांचे विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये रूपांतर केले आहे अशा क्षेत्रापैकी अयोग्य ठिकाण ओळखा?




... Correct Answer C

11. भारतीय आर्थिक विकासात खालीलपैकी कोणत्या कालावधीला "औद्योगिक मंदी आणि संरचनात्मक ऱ्हास" असे म्हटले म्हटले जाते?




... Correct Answer B 

12. भारताने सन 2019-20 मध्ये सर्वात जास्त कोणत्या वस्तू आयात केल्या आहेत?




... Correct Answer D

13) भारतातील रस्त्यांच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या रस्त्यांच्या प्रकारचा समावेश होत नाही?




... Correct Answer C

14 .भारतात सर्वात जास्त आयात सन 2019-20 मध्ये कोणत्या देशाकडून केली आहे?




... Correct Answer B

15.देशातील बँकांना ज्या व्याजदराने रिझर्व्ह बँक कर्ज पुरवठा करते त्या व्याज दाराला ______असे म्हटले जाते?




... Correct Answer B



Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon