MPSC Combine Exam: एमपीएससी पूर्व परीक्षा भूगोल टॉप 25 सराव प्रश्नसंच
MPSC Quiz
एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील भूगोल घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता आपल्या असे लक्षात येईल कि, भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, शहरे, नद्या, प्रमुख पिके आणि उद्योगधंदे इत्यादी बाबत एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात.
पूर्वीच्या पेपरचे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. या सोबतच आर्थिक भूगोलाचा अभ्यास करतांना आपण पुढील मुद्दे लक्षात घेतले पाहिजे- नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिजे, ऊर्जा स्रोत, पायाभूत सुविधा, भारताचा व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, मानवी व सामाजिक भूगोल, तसेच लोकसंख्या, जनगणना,धर्मनिहाय लोकसंख्या जनगणना इत्यादी.
पूर्वीच्या पेपरचे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. या सोबतच आर्थिक भूगोलाचा अभ्यास करतांना आपण पुढील मुद्दे लक्षात घेतले पाहिजे- नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिजे, ऊर्जा स्रोत, पायाभूत सुविधा, भारताचा व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, मानवी व सामाजिक भूगोल, तसेच लोकसंख्या, जनगणना,धर्मनिहाय लोकसंख्या जनगणना इत्यादी.
१.दख्खन पठारावरील काळी मृदा/रेगूर मृदेविषयी योग्य विधाने निवडा.
२.भारतात एकूण मॅगनीज साठ्यापैकी किती साठा एकट्या महाराष्ट्रात आहे.
३. विदर्भात____________या ठिकाणी लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत?
४.ऑक्टोबर 1969 मध्ये, तारापूर अणू केंद्र__________या देशाच्या मदतीने उभारले आहे?
५.गडचिरोली व देऊळगाव परिसर कशासाठी प्रसिद्ध आहे.?
६.नंदा देवी शिखर कोणत्या राज्यात आहे?
७.भारतात केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
८.हिमाचल प्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते रामसर साईट्स आहे?
९.देशातील सर्वाधिक बटाटा उत्पादन कोठे होते?
१०.भारतातील कोणते ठिकाण हे मांत्रू रेकॉर्डमध्ये (Montreux Record )समाविष्ट नाही?
११. युन फॅमिली मधील "अन्न व कृषी संघटना" या संस्थेची स्थापना कधी झाली?
१२.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेचा मुख्य उद्देश काय आहे?
१३.24 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
१४.हिमाद्री आणि इंडआर्क (IndARC) ही भारताची दोन उत्तर ध्रुवीय प्रदेशातील संशोधन केंद्रे कोठे स्थित आहेत?
१५. खालीलपैकी कोणते बेट हे रायगड जिल्ह्यात नाही?
१६. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा:
१७.खालीलपैकी कोणते अभयारण्य हे विदर्भात नाही?
१८. अनेर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?
१९. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?
२०.पारसनाथ शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे?
२१) गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे?
२२.कोकण रेल्वे मार्गावरील खारेपाटण हे रेल्वे स्थानक कोणत्या जिल्ह्यात आहे?
२३. जल व भूमी व्यवस्थापन संस्था (WALMI) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
२४.पश्चिम घाटातील ब्रहागिरी पर्वत रांगेतून कोणती नदी उगम पावते?
२५. लघु उद्योग आणि स्थान/ ठिकाण यांची अयोग्य जोड्या ओळखा:
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon