MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र 25 प्रश्न उत्तर
एमपीएससी संयुक्त परीक्षा टॉप राज्यशास्त्र 25 प्रश्न
सन २०१९ चे एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील राज्यशास्त्र घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोहाना करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र या घटकावर १५ प्रश्न विचारण्यात येतात.
मात्र सन २०१९ चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा.
एमपीएससी संयुक्त परीक्षा टॉप 25 प्रश्न :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2021 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या एमपीएससी संयुक्त परीक्षा टॉप 25 प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GEOGRAPHY GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
१. इ.स १९४६ मध्ये स्थापन झालेल्या घटना समितीबद्दल अयोग्य विधाने कोणते?
२. भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे लक्षात येतील कि, वास्तविक कार्यकारी सत्ता ही______यांच्या हातात एकवटलेली असते?
३. खालील विधाने लक्षात घ्या आणि अयोग्य पर्याय ओळखा:
४. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष___________हे होते?
E
५. खाली दिलेली राज्यघटनेचे वैशिष्ठ्ये आणि त्यांचा स्रोत यांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
६. संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष यांची अयोग्य जोडी ओळखा:
७. भारतीय संघ राज्याचे वर्णन "एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य" असे कोणी केले आहे?
E
८. भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ ते २८ मध्ये कोणत्या अधिकारांचा समावेश होतो?
१. धार्मिक व्यवहाराचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य.
२. विशिष्ट धर्माच्याच्या संवर्धनाकरिता कर देण्याचे स्वातंत्र्य
३. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण
९.भारतीय 'नागरिकत्व कायदा' केव्हा तयार करण्यात आला?
१०. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा:
११.भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमांमध्ये समतेचा अधिकारांचा समावेश केला आहे?
१२.मूलभूत हक्कासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?
१३. भारतीय संविधानाच्या कलम ५१ (अ) मध्ये खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
१४. असमानता ही राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये प्रतिबंधित केली आहे?
१५. भारतीय राज्यघटनेत कलम ३६-५१ मधील राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात समाविष्ट आहेत?
१६. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आरक्षणाचा कोटा आहे ६९ टक्के आहे?
१७.भारतीय संविधानाच्या भाग-III चा उल्लेख "सर्वात टीकात्मक भाग" असा उल्लेख कोणी केला आहे?
१८. कोणत्या घटनादुरुस्तीने ६ ते १४ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले?
१९. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा:
२०. राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत "बँकेच्या सोयीनुसार वटविता येणार चेक" भाष्ये कोणी केले आहे?
२१) भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे?
२२. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
२३. आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहे?
२४. कोणत्या राज्य सरकारच्या कालावधीत "एक राज्य एक संघटना" असे घोषवाक्य बनविले होते?
२५. भारतीय संविधानाच्या भाग IV मध्ये समाविष्ठ असलेले राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे याबद्दल अयोग्य विधान निवडा?
1 #type=(blogger):
Write #type=(blogger)I like
ReplyIf You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon