आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले | क्रांतिसूर्य, थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले
महात्मा ज्योतिराव फुले: आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक, रूढी परंपरेने चालत आलेल्या शुद्रातिशूद्रांच्या व्यथा प्रखड मांडणारे, शेतकऱ्याचे दु:ख वेशीला टांगणारे क्रांतिसूर्य, थोर समाज सुधारक म्हणून ओळख असे असणारे आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले होय. महात्मा जोतीराव फुले यांचे गाव कटगून (सातारा) येथे असून पुढे हे कुटुंब खानवडी (सध्याचे पुरंदर ,पुणे) फुलांचा व्यवसाय करणायसाठी आले होते.महात्मा जोतीराव फुले यांनी सुरवातीला शेळीपालन करत असताना त्यासोबत त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरु केला.
या परिस्थीतीमध्ये पेशव्यांनी राजश्रय दिला आणि आणि तेव्हापासून फुले हे आडनाव पडले. कारण ते फुलांचा व्यवसाय करत होते. महात्मा जोतीराव फुले यांचे मूळ नाव जोतिराव गोविंदराव गोऱ्हे होते. आईचे नाव चिमणाबाई
महात्मा जोतीराव फुले यांचा ११ एप्रिल १८२७ झाला. म्हणून ११ एप्रिल हा दिवस आपण त्यांची जयंतीम्हणून साजरा करतो.
आज आपण महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महत्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. कोणत्याही परीक्षांमध्ये महात्मा जोतीराव फुले यांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात.
हे सुद्धा वाचा: महात्मा जोतीराव फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
1. महात्मा जोतीराव फुले यांना १८८८ मध्ये " महात्मा" ही पदवी कोणी बहाल केली?
2.पुण्यामध्ये बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलीची शाळा कोणत्या वर्षी सुरु केली?
3. महात्मा जोतीराव फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण?
4.सर्व जातीतील लोकांनां समान हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापन केव्हा केली?
5.महात्मा फुलेंचे कोणते पुस्तक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लिहिले आहे?
6. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला?
7. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये १९११ ला कोणत्या समाजाची पुर्नस्थापना केली?
8. महात्मा फुलेंना ब्राह्मणेत्तर चळवळीत कोणाचे सहकार्य लाभले होते?
9. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते?
10.महात्मा फुल्यांना "हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन" असे कोणी म्हटले?
11.शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये महात्मा फुलेंनी स्वतःला कोणती पदवी लावून घेतली?
12. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्यास नकोच मध्यस्थी' हे कोणाचे ब्रीद वाक्य होते?
13) सत्यशोधक समाजाचा अहवाल केव्हा प्रकाशित झाला?
14.गिरणी कामगारांची पाहिली संघटना महात्मा फुलेंनी केव्हा काढली?
15.विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी पुण्यातील नाभिकांना कोणी संघटित केले?
हे सुद्धा वाचा: महात्मा जोतीराव फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon