Police bharti question paper online test 2024 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-169
Online Police bharti Sarav Paper 169
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.
पोलीस भरती 2024-25 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-169) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-168) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 168 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 7000+ ची पोलीस भरती लवकरच होणार.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी मराठीतील विशेष पुस्तक व लेखक/कवी यांची अयोग्य जोडी ओळखा.
२.काळाचे मुख्य प्रकार किती?
३.खालील वाक्याचा काळ ओळखा. राधाने जेवण केले.
४. पोलिसांकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
५.खालीलपकी मेघ या शब्दाचा अर्थ ओळखा.
६.जगातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष कोणत्या देशाचे आहेत?
७.दरवर्षी 'सुशासन दिन' कधी साजरा केला जातो?
८.भारताचे पंतप्रधान म्हणून डॉ मनमोहन सिंग यांनी कितव्यांदा शपथ घेतली होती?
९.भारतीय नौदलाने यशस्वी चाचणी केलेल्या के-४ अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यभेद क्षमता किती किलोमीटरपर्यंत आहे?
१०. 2025 मध्ये, कुंभ मेळ्यांचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
११.विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये, खालीलपैकी कोणत्या शहरात सर्वात कमी मतदान झाले आहे?
१२.खालीलपैकी कोणाला आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून ओळखले जाते?
१३.'ॲन ऑटोबायोग्राफी' हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे?
१४.सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत भारतातील अव्वल क्रमांकाचे राज्य कोणते?
१५.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केंव्हा केले?
१६.आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?
१७.मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे?
१८.जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे यांची अयोग्य जोडी ओळखा.
१९.राज्यघटनेच्या कोणत्या कलमात भारतात वित्त आयोग असेल अशा उल्लेख केला आहे?
२०.कर्करोगावरील लस विकसित करणारा देश कोणता?
२१. एका बोट प्रवाहाच्या दिशेला 42 km/तास व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला गती 38 km/तास असेल तर त्या बोटेची संथ पाण्यातील गती किती?
२२.सरासरी काढा. 555, 666, 777, 888, 999
२३. 56 वर्ग किती?
२४. पुढे दिलेल्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. 2025, 3025, 4256, 5625, ?
२५. खालीलपैकी गटात न बसणार शब्द ओळखा.
2 #type=(blogger)
Write #type=(blogger)It's to good
ReplyOk
ReplyIf You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon