Police bharti question paper online test 2024 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-170 | Aims Study Center

Police bharti question paper online test 2024 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-170

ONLINE-TEST=2025
Online Police bharti Sarav Paper 169

Special Police bharti Sarav Paper 170: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जातात.

पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.

पोलीस भरती 2024-25 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-170) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-168) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 169 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 7000+ ची पोलीस भरती लवकरच होणार.


तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी असोशिएन ऑफ वूमेन्स इंडिया संघटना कोणी स्थापन केली?         



... Correct Answer C

२.महात्मा गांधीने रौलेट कायद्याच्या विरोधात कोठे सत्याग्रह केला?        



... Correct Answer B

३.जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झाला.             




... Correct Answer C

४. ओडवायरला खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने ठार केले होते?            



... Correct Answer D 

५.भारतात प्रथम येणारे युरोपयीन राष्ट्र कोणते?           




... Correct Answer A 

६.सर्वात शेवटी भारतातून जाणारे युरोपीयीन राष्ट्र कोणते?       



... Correct Answer C

७.ब्रिटिशांना व्यापारी सवलत देणारा देणारा भारताचा मोगल सम्राट कोण होता?    




... Correct Answer C

८.बंगालच्या फाळणीच्या विरोधात कोणती चळवळ झाली?       




... Correct Answer A

९.होमरूल म्हणजे काय?         


... Correct Answer B

१०.बंगालची फाळणी कधी करण्यात आली



... Correct Answer A

११.दरवर्षी कोणता दिवस 'भारतीय प्रवाशी दिवस' म्हणून साजरा केला जातो?     

... Correct Answer  A

१२.भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे नवे अध्यक्ष कोण होणार आहेत?   




... Correct Answer A

१३.भारतीय ऍथलेटिक्स महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?  


... Correct Answer D

१४.प्रवाशी भारतीय दिवस अधिवेशन २०२५ चे यजमानपद कोणत्या शहराला मिळाले आहे?    




... Correct Answer C

१५.मेथिलकोबालामिन हे जीवनसत्त्व ___________ चे सक्रिय रूप आहे?      




... Correct Answer C

१६.गरुड पक्षी हा पक्षी खालीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून जाहीर केले आहे?      




... Correct Answer D

१७. HMPV चा पहिला रुग्ण कोठे आढळून आला?   



... Correct Answer A

१८.जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे यांची अयोग्य जोडी ओळखा.    



... Correct Answer D

१९.राज्यघटनेच्या कोणत्या कलमात ग्रामपंचायत स्थापन करता येईल अशा उल्लेख केला आहे?        

... Correct Answer B

२०.२००१ मध्ये प्रथम कोणत्या देशात ह्युमन मेटाप्यूमोव्हायरस आढळून आला होता?         




... Correct Answer B

२१. एका बोट प्रवाहाच्या दिशेला 18 km/तास व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला गती 22 km/तास असेल तर त्या बोटेची संथ पाण्यातील गती किती?         




... Correct Answer C

२२.संबंध ओळखा. AB : ZY : : CD : ?             




... Correct Answer B

२३. 15 वर्ग किती?




... Correct Answer A

२४. पुढे दिलेल्या मालिकेत ? च्या जागी अक्षरमालीका शोधा. BOMBAY : MYMYMY : : TAMILN ADU :  ?         




... Correct Answer A

२५. खालीलपैकी गटात न बसणार महिना ओळखा. जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर            




... Correct Answer D

Latest
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon