Police bharti question paper online test 2024 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-168 | Aims Study Center

Police bharti question paper online test 2024 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-168

online-police-bharti-test
Online Police bharti Sarav Paper 168


Special Police bharti Sarav Paper 168: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जातात.

पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.

पोलीस भरती 2024-25 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-168) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-168) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 167 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 7000+ ची पोलीस भरती लवकरच होणार.


तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.लक्ष्मीकांत हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे.         



... Correct Answer C

२.प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?        



... Correct Answer A

३.खालील वाक्याचा काळ ओळखा. मुलगी पुस्तक वाचत असते.             




... Correct Answer C

४.बैल राधाकडून बांधला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.            



... Correct Answer C 

५.खालीलपकी पिक या शब्दाचा अर्थ ओळखा.           




... Correct Answer B 

६.महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत ?       



... Correct Answer B

७.दरवर्षी 'राष्ट्रीय शेतकरी दिन' कधी साजरा केला जातो?    




... Correct Answer D

८.खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार व देश)       




... Correct Answer B

९.सिलिकॉनच्या अणूमध्ये  _______ संख्या इलेक्ट्रॉन असतात?         


... Correct Answer C

१०. सुप्रसिद्ध समांतर चित्रपटांचे प्रणेते श्याम बेनेगल यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळालेले आहेत



... Correct Answer D

११.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?     

... Correct Answer  A

१२.खालीलपैकी कोणाला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाते?   




... Correct Answer C

१३.'कोसला' हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे?  


... Correct Answer D

१४.९८व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?    




... Correct Answer A

१५.महात्मा जोतीराव फुले यांचा मृत्यू कशामुळे झाला?      




... Correct Answer B

१६.महाराष्ट्रातील उदगीर या जिल्ह्याची निर्मिती केंव्हा करण्यात येणार आहे?      




... Correct Answer C

१७.भारतातील पहिला 'हायपरलुप' कोणत्या दोन शहरांदरम्यान तयार करण्यात आला आहे?   



... Correct Answer C

१८.अलीकडे नुकतीच ब्रिटन देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?   



... Correct Answer B

१९.भारताचे नियंत्रक व महालेखापाल कोण आहेत?        




... Correct Answer B

२०.सशस्त्र सीमा बलाचा स्थापना दिन कधी साजरा केला जातो?         




... Correct Answer A

२१. 12.5 ÷  0.8 = ?         




... Correct Answer A

२२.सरासरी काढा. 1050, 1150, 1250, 1350, 1450             




... Correct Answer B

२३. 5 × 8 ÷ 2 - 15 - 5  =  ?




... Correct Answer D

२४. पुढे दिलेल्या मालिकेतील चुकीची संख्या शोधा. 2, 4, 8, 16, 32, 64, 128, 255         




... Correct Answer C

२५. 730 दिवस म्हणजे किती आठवडे?         




... Correct Answer D

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon