महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु | Aims Study Center

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

peon-bharti-2025


 Peon Bharti 2025

IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांच्या संकेस्थळावर दिनांक 22/04/2025 पासून भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असून, अर्ज करण्याची सुविधा https://grmaharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवायची सुविधा https://ibpsonline.ibps.in/grcsfeb25 या संकेतस्थळावर उपब्लध आहे. 

पदाचे नाव:- शिपाई (गट-ड)

पद संख्या:- 284

शैक्षणिक पात्रता:- माध्यमिक शाळांत परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण (दहावी पास) 

वयाची अट:- 22 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे(SC/ST 5 वर्षे सूट, OBC 3 वर्षे सूट]

Fee:- General: रु. 1000/-, [Other: रु. 900/-]

नोकरी ठिकाण:  महाराष्ट्र 

परीक्षा: नंतर कळविण्यतात येईल 

IGR Maharashtra Bharti 2025 Highlights:
IGR Maharashtra Bharti 2025 महत्वाच्या तारखा 
पदाचे नाव शिपाई (गट-ड) 
Total 284 जागा 
Online अर्ज सुरुवात [22 April 2025]Apply Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2025
अधिकृत वेबसाईट Click Here
जाहिरात (PDF)Click Here
Join Aims Study CenterTelegram
Join Aims Study CenterWhatsApp

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु (Document  Required)

1. Photo: Recent Passport size color photograph
2. Scanned Copy of the Candidate's Signature
3. Education Certificate: class 10th marksheet 
4. Caste Certificate: SC/ST/OBC/EWS Certificate issued by the competent authority
5. Disability certificate: For candidates Applying Under the PWD category

Post a Comment

If You have Doubts, Please Let Me Know

Previous Post Next Post