Current Affairs for MPSC in Marathi | Daily GK CURRENT AFFAIRS for All Exams
Current Affairs in Marathi
चालू घडामोडी हा विषय कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा आहे. परीक्षा एमपीएससी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती या सर्व परीक्षांमध्ये चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी ह्या देशातील, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आणि जास्त चर्चेमध्ये असलेल्या घटनांवर विचारण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दैनिक वृत्तमान पत्रे, लोकराज्य, पीआयबी source आणि इतर मार्केटमध्ये उपलब्ध चालू घडामोडी पुस्तकातून करावा. आज आपण MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Current Affairs आणि Daily gk-2020 प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. यामध्ये BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS QUESTION-2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे LATEST CURRENT AFFAIRS-2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि PRACTICE TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1. वस्तू व सेवा कर अर्थात (GST) केंव्हापासून भारतात लागू करण्यात आला?
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी याना मिळालेले पुरस्कार व देश यांच्या योग्य जोड्या ओळखा?
'अ' गट 'ब ' गट 1) रशिया - I ) सेंन्ट अँड्रयू पुरस्कार
२) संयुक्त अरब अमिराती II ) ऑर्डर ऑफ अब्दुल्ला अझीझ अल सौदी पुरस्कार
३) सौदी अरेबिया III ) ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार
४) अफगाणिस्तान IV ) स्टेट ऑर्डर आफगाझी अमीर अमानुल्ला खान पुरस्कार
पर्याय :
3. वस्तू व सेवा कर अर्थात (GST) कायदा संसदेत केव्हा पास करण्यात आला?
4.अलीकडे जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या प्रदेशास पोलिओ विषाणूमुक्त घोषित केले आहे?
5.जागतिक आरोग्य संघटनेने भारताला केव्हा पोलिओ विषाणूमुक्त घोषित केले होते?
6.खालीलपैकी कोणत्या टिकटॉकच्या CEO ने नुकताच राजीमाना दिला आहे?
7.जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही प्रदेशास पोलिओ विषाणूमुक्त झाल्याचे केव्हा घोषित करते ते खालील पर्यायांमधून ओळखा?
8."प्रधानमंत्री किसान मान-धन" योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
9.Hall of Fame या पुरस्काराची सुरुवात 2009 पासून झाली असून आतापर्यंत एकूण किती भारतीय खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
10.आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीवरील रोपवे सेवेचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या सन्माननीय मंत्र्यांनी केले आहे?
11.खालीलपैकी कोणाची नियुक्ती भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून करण्यात आली आहे?
12.खालीलपैकी राज्यपाल व त्यांचे नियुक्तीचे ठिकाणांची अयोग्य असलेली जोडी ओळखा?
13.आशिया प्रशांत आर्थिक सहयोग संघटना (Asia Pacific Economic Co-operation) या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
14.गोवा या राज्याचे सध्याचे प्रभारी राज्यपाल म्हणून कोणाची कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
15.देवाची पूजा करून पीक व चांगला पाऊस तसेच शेतीसाठी अनुकूल हवामान राहावे याबाबद्दल देवांचे आभार मानने हा कोणत्या उत्सवाचा उद्देश आहे?
If You have Doubts, Please Let Me Know