Latest Current Affairs in Marathi for MPSC and ALL Exams (सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी ) | Aims Study Center

Author
By -
0

Latest Current Affairs in Marathi for MPSC and ALL Exams- 27th August

Online_test_series
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
  
1. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने( THE MINISTRY OF CONSUMER AFFAIRS) कोणत्या कायद्याअंतर्गत सर्व अपंग व्यक्तींना ________ या कायद्यात समाविष्ट करण्याचा सल्ला राज्यांना दिला आहे? 




... Correct Answer A 
National Food Security Act

2. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणत्या राज्यात महिला लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे?




... Correct Answer B 

3. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या ऍप चे अनावरण नुकतेच केले आहे?




... Correct Answer A
4.मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी-2020 कोणत्या विद्यापीठाने जिंकली?




... Correct Answer B 

5. जगात कोणत्या ऍपचे वारंवार कोविड-१९ च्या संपर्क ट्रेसिंगसाठी डाउनलोड करण्यात आले आहे?




... Correct Answer A 

6. दहशतवाद बळी आणि समर्थन दिन (TERRORISM VICTIMS SUPPORT DAY ) कधी साजरा केला जातो?




... Correct Answer A

7.त्रिफूड (TRIFOOD ) योजना कोणत्या मंत्र्यानी सुरु केली आहे?




... Correct Answer B

8. सार्वजनिक प्रशासनात उत्कृष्ठेसाठी पंतप्रधान पुरस्कार कोणत्या दिवशी देण्यात येतो?




... Correct Answer A 

9. ग्रीन डिपॉझिट प्रोग्राम कोणत्या बँकेने सुरु केला आहे?




... Correct Answer A

10. अलीकडे कोणत्या देशाने बॅलेस्टिक सुलेमन क्षेपणाशस्त्र (SULEMAN MISSILE ) ची यशस्वीरित्या चाचणी पूर्ण केली?




... Correct Answer A 

11.खालीलपैकी कोणाची नियुक्ती भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून करण्यात आली आहे?




... Correct Answer B 

12.ICC टेस्ट क्रमवारीत भारताच्या कोणत्या फलंदाजांनी आपले दुसरे स्थान राखून ठेवले आहे?




... Correct Answer C

13. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?



... Correct Answer B 

14. देशातील सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे ब्रह्मपुत्रा नदीवर (1.8 KM )नुकतेच सुरुवात करण्यात आली आहे ते ठिकाण कोणत्या शहरात आहे?




... Correct Answer A 

15.GI टॅग मिळालेले काश्मीरी केशर याचा ऑनलाईन व्यापार करण्यासाठी आणि प्रोत्सहान देण्यासाठी कोणते नवीन पोर्टल सुरु करण्यात आले आहे?




... Correct Answer C 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!