Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers Free Test | Aims Study Center

Author
By -
3

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers Free Test

online-free-police-bharti-test
Maharashtra Police Bharati Test

POLICE BHARTI 2022- आगामी होणाऱ्या पोलीस भरतीच्या तयारीसाठी मोफत पोलीस भरती सराव प्रश्नसंच क्रमांक-1 आपण आज घेत आहोत. तसेच अगोदरच्या पोलीस भरती प्रश्नसंच सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. तुम्हाला आतापर्यंत झालेल्या संपूर्ण पोलीस भरती सराव टेस्ट उपलब्ध होतील. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी अगोदरच्या पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवून बघा. त्यासाठी समोरील लिंकला क्लिक करा. येथे क्लिक करा.


We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern.
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.
We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.


मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test -1 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper-25)-1.
१. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा? रोज सकाळी लवकर उठावे.




... Correct Answer B

२.'लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत?




... Correct Answer A

३. पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा? राष्ट्रपतींनी मदत केली; पण भाषण न करताच परत आले.




... Correct Answer B

४.'यंदा पीक चांगले आले कारण पाऊस चांगला पडला' या वाक्याचा प्रकार ओळखा.




... Correct Answer D

५.अधोरेखित शब्दाची जात ओळखा.तो अभ्यास करतो.




... Correct Answer B

६. गेटवे ऑफ इंडिया हा कोणाच्या भेटीच्या सन्मानार्थ बांधण्यात आला आहे.




... Correct Answer  C

७.2019 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू मध्ये कोणत्या लोकसभा मतदार संघामध्ये मतदान रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन केले?




... Correct Answer A

८. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये क्लाऊडेड लेपर्ड नॅशनल पार्क स्थित आहे.




... Correct Answer D

९.खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे?




... Correct Answer B

१०.राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारा पहिला हॉकी खेळाडू खालीलपैकी कोण?




... Correct Answer B

११.जगात सर्वाधिक डाउनलोड केले जाणारे आणि कोविड-19 ट्रेनसिंग साठी कोणता ऍप वापरला जात आहे?




... Correct Answer A

१२.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या ऍपचे अनावरण नुकतेच केले आहे?




... Correct Answer B
GREEN PATH APP

१३.महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी किती सदस्य निर्वाचित करण्यात आले?




... Correct Answer B

१४.खालीलपैकी कोणाची नियुक्ती भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून करण्यात आली आहे?




... Correct Answer B

१५.ग्रीन डिपॉझिट प्रोग्राम कोणत्या बँकेने सुरु केला आहे?




... Correct Answer  A

१६.एका सांकेतिक भाषेत ' BOY' ला ACNPXZ असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 'GIRLS' ला कसे लिहिता येईल?




... Correct Answer B

१७.जर CLASS= 12; COLLEGE= 16 तर TEACHERS= ?




... Correct Answer  D

१८. राजला एक काम पूर्ण करण्यास 24 तास लागतात तर तेच काम मोनिका 12 दिवसात पूर्ण करते. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते किती दिवसात पूर्ण होईल?




... Correct Answer  D

१९.जर एका संख्येचा 56% म्हणजे 1064 तर त्या संख्येचा 38% किती?




... Correct Answer B

२०. द.सा.द.से 10 रुपये दराने 100 रुपये मुदलाचे दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती?




... Correct Answer B

२१.एका शाळेत एकूण 968 विद्यार्थी आहते. त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्यांच्या निमपट रंगाची संख्या आहे . तर प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी असतील?




... Correct Answer B

२२. एका संख्येचे 20% ज्यावेळी 120 मधून वजा केले असता ती संख्यांच येते. ती संख्या शोधा?




... Correct Answer D

२३. 5 विद्यार्थ्यांची सरासरी 44 आहे. जर पूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन विद्यार्थी समाविष्ट केला तर नवीन सरासरी 48 होते. नवीन विद्यार्थीं _____ आहे?




... Correct Answer  B

२४.किंमत काढा : 55 + 55 - 105 ÷ 5 = ?




... Correct Answe A

२५.सोडवा : 389 ÷ ( 2.6 X 6.9)




... Correct Answer A
389 ÷ 17.94 = 21.68 = 22

Post a Comment

3Comments

If You have Doubts, Please Let Me Know

  1. अंकगणिताचे explaination दिले असते तर class न लावलेल्या मुलांना भरपूर फायदा झाला असता... बाकी overall मस्त

    ReplyDelete
  2. At student police Bharti

    ReplyDelete
Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!