चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी | Current Affairs Today in Marathi for MPSC & UPSC | By Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Today in Marathi for MPSC & UPSC | चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी 

current-affairs-in-marathi
                                       Current Affairs Today in Marathi for MPSC & UPSC

MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.


आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1. तेनसिंग नोर्गे पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे?




... Correct Answer B 

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी याना मिळालेले पुरस्कार व देश यांच्या योग्य जोड्या ओळखा?
    'अ' गट                                                 'ब ' गट
1) रशिया -                                 I ) सेंन्ट अँड्रयू पुरस्कार
 
२) संयुक्त अरब अमिराती            II ) ऑर्डर ऑफ अब्दुल्ला अझीझ अल सौदी पुरस्कार

३) सौदी अरेबिया                        III ) ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार

४) अफगाणिस्तान                      IV ) स्टेट ऑर्डर आफगाझी अमीर अमानुल्ला खान पुरस्कार
पर्याय :
 




... Correct Answer A

3. स्वातंत्र्यापूर्वी भारतीय हॉकी संघाला कोणत्या वर्षी सुवर्णपदक मिळाले होते?




... Correct Answer A

4.ऑलिम्पियाड बुद्धीबळ स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या भारतीयांनी पाच वेळा जगजेत्ता राहण्याचा पराक्रम केला आहे?




... Correct Answer B 

5. ' एडीस ' जातीच्या डासांपासून पसरणारा चिकनगुनिया हा विषाणूजन्य रोग सर्वप्रथम कोणत्या देशात निदर्शनास आला?




... Correct Answer A 
आफिका (तंजानियामध्ये )

6.खालीलपैकी विषाणूजन्य नसलेला रोग ओळखा. 




... Correct Answer D
TB (Bacteria)

7.पुरुषोत्त्तम राय यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांची कोणत्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती?




... Correct Answer C

8. "राष्ट्रीय खेळ दिवस" भारतात केव्हा दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer D 

9. खेलरत्न पुरस्कारांच्या रकमेत पूर्वीपेक्षा आता किती लाखापर्यंत वाढ निर्णय आली?




... Correct Answer D

10. ट्रम्प यांनी कोणत्या पक्षाची उमेदवारी स्वीकारली आहे?




... Correct Answer B 

11.पोलिओला प्रतिबंध करण्यासाठी खालीलपैकी कोणती पोलिओ प्रतिबंधात्मक लस द्यावी लागते?




... Correct Answer D 

12.खालीलपैकी राज्यपाल व त्यांचे नियुक्तीचे ठिकाणांची अयोग्य असलेली जोडी ओळखा?




... Correct Answer D
गणेशी लाल - ओडिसा

13. खालील पुरस्कार व व्यक्ती यांच्या योग्य जोड्या ओळखा. 

             'अ ' गट                                          'ब' गट 
अ) खेलरत्न पुरस्कार                         I )  विजय मुनीश्वर 
ब) अर्जुन पुरस्कार                           II )  रोहित शर्मा 
क) द्रोणाचार्य पुरस्कार                     III) चिराग शेटी 
ड ) ध्यानचंद पुरस्कार                     IV) प्रदीप गंधे 



... Correct Answer A

14.भारतात सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत?




... Correct Answer C 

15.देवाची पूजा करून पीक व चांगला पाऊस तसेच शेतीसाठी अनुकूल हवामान राहावे याबाबद्दल देवांचे आभार मानने हा कोणत्या उत्सवाचा उद्देश आहे?




... Correct Answer C 

@aimsstudycetner या Telegram Group मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.  Join Kara @aimsstudycenter


Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!