Current Affairs for MPSC in Marathi-Target All Government Exams
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत. नोट्स अगदी मोफत मिळावा. Telegram ID:@aimsstudycenter
1. भारतातील सर्वात स्वच्छ राजधानी शहर कोणते?
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी याना मिळालेले पुरस्कार व देश यांच्या योग्य जोड्या ओळखा?
1) रशिया - I ) सेंन्ट अँड्रयू पुरस्कार
२) संयुक्त अरब अमिराती II ) ऑर्डर ऑफ अब्दुल्ला अझीझ अल सौदी पुरस्कार
३) सौदी अरेबिया III ) ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार
४) अफगाणिस्तान IV ) स्टेट ऑर्डर आफगाझी अमीर अमानुल्ला खान पुरस्कार
पर्याय :
48 (A)
( World Intellectual Property Organization )
दि डिस्कमफर्ट ऑफ इन्व्हिनिंग
3. राष्ट्रीय वन्यजीव दिवस अर्थात (Wild Life Day) दरवर्षी भारत कधी साजरा केला जातो?
4.जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने (Global Innovation Index -2020 ) दिलेल्या रँकिंग नुसार भारताचा क्रमांक किती आहे?
5. भारतीय राज्यघटनेने कोणत्या कलमांतर्गत पर्यावरणाचे संरक्षण आणि वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण करण्याची तरतूद केली आहे?
48 (A)
6.कोणती संघटना दरवर्षी GII (Global Innovation Index ) रँकिंग जारी करते ?
( World Intellectual Property Organization )
7.मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार -2020 कोणत्या कादंबरीला मिळाला आहे?
दि डिस्कमफर्ट ऑफ इन्व्हिनिंग
8. " नुकतेच कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे ट्टिटर अकॉउंट हॅक करून बिटकॉईन्स देण्याचे आवाहन केले आहे?
9.जगातील सर्वात मोठे नौदल कोणत्या देशाकडे आहे?
10. 30 ऑगस्ट 2020 रोजी पहिल्या रो-रो रेल्वे सेवेचे आभासी पद्धतीने उदघाटन कोणी केले आहे?
11.स्वच्छ सर्वेक्षण अभियान- 2020 मध्ये पंचतारांकित मानांकन न मिळालेले शहरे कोणते?
12.RO-RO या शब्दाचे विस्तारित रूप कोणते ते ओळखा?
13. आशिया प्रशांत आर्थिक सहयोग संघटना (Asia Pacific Economic Co-operation ) या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
14. गोवा या राज्याचे सध्याचे प्रभारी राज्यपाल म्हणून कोणाची कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
15.रो-रो सेवा कोणत्या तीन विभागात कार्यरत केली जाणार आहे ते खालील पर्यायातून ओळखा?
If You have Doubts, Please Let Me Know