Current Affairs in Marathi | Current affairs for MPSC and UPSC | Aims Study Center
By -Author
October 03, 2020
0
Current Affairs in Marathi: Current affairs for MPSC and UPSC
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
We cover Daily News by choosing the most relevant topics from a number of newspapers like The Hindu, Livemint, The Indian Express, etc. Daily Current Affairs GK, latest burning issues, News, Today GK, and more.
1. अलीकडे FTII च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
...
Correct Answer B
2. राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण अहवालानुसार लोकसंख्या आणि साक्षरता टक्केवारी यांच्या योग्य जोड्या निवडा?
'अ' गट 'ब ' गट
लोकसंख्या टक्केवारी 1) ग्रामीण साक्षरता दर I) 87.7
२) शहरी साक्षरता दर II) 73.5
३) पुरुष साक्षरता दर III) 70.3
४) महिला साक्षरता दर IV) 84.3
पर्याय :
...
Correct Answer A
3. 'Daughter's Day' दरवषी कधी साजरा केला जातो?
...
Correct Answer A
4.कोणत्या क्रांतिकारकांची 113 वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली आहे?
...
Correct Answer C
5. इंडियन प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम कोणत्या संघाने केला आहे?
...
Correct Answer A
6. भारताच्या पहिल्या RRTS ट्रेनची गती किती कि.मी./तास आहे ?
...
Correct Answer D
7.इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
...
Correct Answer A
8. अलीकडे एफ-1 रशियन ग्रँड प्रिक्स - 2020 चे विजेतेपद कोणी जिकंले?
...
Correct Answer B
9. AIFF पुरस्कार -2020 मध्ये पुरुषांच्या फुटबॉलर ऑफ दि इअर पुरस्कारासाठी कोणाला निवडले गेले आहे?
...
Correct Answer A
10.टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने (TRAI) पुढील तीन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे?
...
Correct Answer A
11.दरवर्षी ' जागतिक रेबीज दिवस ' कधी साजरा केला जातो?
...
Correct Answer D
12. चेहऱ्यावरून पडताळणी प्रणालीद्वारे नागरिकांना ओळखणारा जगातील पहिला देश कोणता?
...
Correct Answer D
13. कोविड - 19 विजय रथ योजना कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली आहे?
...
Correct Answer C
14. सर्वोच्च न्यायालयात केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार खटल्याची सुनावणी किती दिवस सुरु होती?
...
Correct Answer D
15.AIFF पुरस्कार -2020 मध्ये 'वूमन फुटबॉलर ऑफ दि इअर' पुरस्कारासाठी कोणाला निवडले गेले आहे?
If You have Doubts, Please Let Me Know