MPSC Combine Exam: भारतीय संविधान प्रश्न आणि उत्तरे मराठी
MPSC Combine Exam Quiz
मात्र सन २०१९ चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा.(MPSC Combine Exam : भारतीय संविधान प्रश्न आणि उत्तरे मराठी)
१.भारतीय संविधानाने____________मूल्य स्वीकारले आहे?
२.संविधानानुसार राज्यकारभार केल्यास_______________ बळकट होते?
३.स्वातंत्र्याचा हक्क वापरताना कोणते अनिर्बंध नाहीत?
४.संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना____________म्हणतात?
५.समानतेच्या हक्कानुसार शासनाला नागरिकांमध्ये कोणत्या कारणांवरून भेदभाव करता येत नाही?
६.संविधानाने भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणत्या पदव्या देण्यास बंदी घातली आहे?
७.सहा स्वातंत्र्याशिवाय आणखी कोणते महत्वाची नागरी स्वातंत्र्ये संविधानाने दिली आहेत?
८.शोषणाविरुद्धचा हक्क या अंतर्गत संविधानाने कोणत्या बाबीवर बंदी घातली आहे?
९.नागरिकांना देशाविषयीच्या त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देण्यासाठी 1976 साली किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय संविधानात करण्यात आला?
१०.खालीलपैकी कोणते नागरिकांचे मूलभूत कर्तव्य नाही?
११.6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या कर्तव्याचा समावेश संविधानात कोणत्या वर्षी करण्यात आला?
१२.भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणती तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाली नाही?
१३.राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या संस्थांना लागू होतात?
१४.खालीलपैकी शासनसंस्थेच्या धोरणांविषयीची मार्गदर्शक तत्वे नाही ते ओळखा.
१५.खालीलपैकी कोणते तत्त्वे ही नागरिकांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये येतात?
१६.खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतू त्यांचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झाला?
१७.निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते?
१८.चारपेक्षा अधिक राज्यात सक्रिय असलेल्या राजकीय पक्षांना__________म्हणतात?
१९. भारताच्या संघराज्यात एकूण किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
२०.खालीलपैकी कोणते विधेयक लोकसभेतच मांडता येते?
२१) संघशासनाला खालीलपैकी कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार नाही?
२२.लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त_______ असते?
२३.संघशासनाच्या अधिकारांविषयीच्या सूचीला_____________म्हणतात?
२४.राज्यसभेमध्ये घटक राज्यांचे व संघशासित प्रदेशांचे एकूण किती सदस्य असतात?
२५.राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याला किती वर्षाचा कार्यकाल मिळतो?
Very easy
ReplyDelete