स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या BARTI, TRTI, SARTHI व MAHAJYOTI संस्थांचे प्रवेश पत्र | Aims Study Center

Author
By -
0

स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या BARTI, TRTI, SARTHI व MAHAJYOTI संस्थांचे प्रवेश पत्र

SARTHI COMMON ENTRANCE TEST 2024
SARTHI COMMON ENTRANCE TEST 2024




COMMON ENTRANCE TEST 2024: BARTI, TRTI, SARTHI व MAHAJYOTI या संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाशी संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (SARTHI COMMON ENTRANCE TEST 2024) प्रवेश पत्र (Admit card) BARTI, TRTI, SARTHI व MAHAJYOTI या संस्थांच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यातआले आहेत.

SARTHI CET 2024-25: BARTI, TRTI, SARTHI व MAHAJYOTI या संस्थांची स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०२४-२५ संबंधित योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता सर्वंकष धोरणानंतर्गत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे पहिले सत्र दिनांक ३० जुलै २०२४ ते १ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून त्यांचे वेळापत्रकपुढील प्रमाणे आहे. 

  1. TET, MPSC, JUDICIAL, POLICE & ARMY : 30 July 2024
  2. SSC EXAM : 31 July2024
  3. IBPS, RAILWAY, RRB, LIC, SBI : 01 August 2024
Important Link /महत्वाच्या लिंक 
BARTI (Admit card)Click here 
TRTI (Admit card)  Click here
SARTHI (Admit Card) Click here 
MAHAJYOTI (Admit Card) Click here 

सर्व संस्थांच्या CET साठी ADMIT CARD डाउनलोड करण्यासाठी लिंक:
UPSC (Admit card)Click here 
MPSC  (Admit card)  Click here
MPSC Group C & Other (Admit Card) Click here 
10 to16 August Exam (Admit Card) Click here 
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!