(ZP Admit Card) जिल्हा परिषद (ZP) गट क सरळसेवा पदभरती प्रवेशपत्र डाउनलोड
ZP-Admit-Card-2024 |
जिल्हा परिषद (ZP) गट क सरळसेवा पदभरती प्रक्रिया २०२३ नुसार सरळसेवा भरतीची परीक्षा खालील वेळापत्रकानुसार होणार आहेत. मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांची परीक्षा १८ जुलै रोजी होणार आहेत. १९ ते २३ जुलै रोजी आरोग्य परिचारिका यांची परीक्षा होणार आहेत. दिनांक २०, २२ व २३ रोजी आरोग्यसेवक (पुरुष) ४० टक्के या पदाची परीक्षा होणार आहेत. तर २७ जुलै रोजी आरोग्यसेवक (पुरुष) ५० टक्के या पदाची परीक्षा होणार आहेत. २५, २९ व ३० जुलै रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. उमदेवारांनी स्वतःची परीक्षा कोणत्या तारखेला आहे व कोणत्या दिवस होणार आहे. यांची शहनिशा करून आपले हॉल तिकीट (Hall ticket Download/ZP Admit Card) करावे.
ZP Admit Card वेळापत्रक 2024 आणि प्रवेशपत्र लिंक:
पदाचे नाव | परीक्षा दिनांक | प्रवेशपत्र |
---|---|---|
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका | 18 जुलै 2024 | Click Here |
आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) | 19 ते 23 जुलै 2024 | Click Here |
आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के | 20, 22 व 23 जुलै 2024 | Click Here |
आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कमर्चारी) | 19 व 24 जुलै 2024 | Click Here |
कंत्राटी ग्रामसेवक | 25, 29 व 30 जुलै 2024 | Click Here |
ZP Hall Ticket official website : www.rrd.maharashtra.gov.in
ZP Admit Card कसे डाउनलोड करावे? Click Here
Note: महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू लागू असलेले एकूण 13 जिल्हे आहेत. यामध्ये अहमदनगर, धुळे, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील लागू असलेल्या पेसा कायद्यामुळे परीक्षा रखडलेल्या होत्या आता १८ ते ३० जुलै कालावधी दरम्यान होणार आहेत.
If You have Doubts, Please Let Me Know