(Police Bharti 2024) पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे
Police Bharti 2024 Hall Ticket |
Police Bharti 2024: 19 जून 2024 पासून सुरुवात होणाऱ्या मैदानी (PHYSICAL TEST) चाचणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जातात.
महाराष्ट्र राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती शारीरिक चाचणी सुरु होणार आहे. तर 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता. आजपासून म्हणजेच 14 जून 2024 पासून पोलीस भरती शारीरिक प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे. ती व्यवस्थित उमेदवारांनी वाचून घ्यावी.
महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी प्रवेशपत्र, डाउनलोड लिंक
महत्वाची अद्यावत माहिती | LINK |
---|---|
पोलीस भरती शारीरिक चाचणी प्रवेशपत्र | Click Here |
महाराष्ट्र पोलीस भरती अधिकृत संकेतस्थळ | www.mahapolice.gov.in |
उमेदवारांच्या प्रोफाईल लॉगीन साठी | Click Here |
फ्री पोलीस भरती ऑनलाईन टेस्टसाठी | Click Here |
पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे
किंवा खालीलपद्धतीने सुद्धा पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करावे
1. उमेदवाराने सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे अधिकृत संकेतस्थळ www.mahapolice.gov.in वर जावे.
2. शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा. या लिंक वर क्लिक करा
3. आपला अर्ज क्रमांक(११०१०१०००१२३४५६) आणि जन्मदिनांक(१७-०५-१९९२)(DDMMYYYY) सलग लिहा (eg. ११०१०१०००१२३४५६१७०५१९९२)
4. नंतर पुढे जा. या बटन वर क्लिक करा.
5. शेवटी प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून Hall Ticket प्रिंट करा
पोलीस भरतीसाठी काय काय कागदपत्रे लागतात?
पोलीस भरती 19 जूनपासून सुरुवात होत आहे. मैदानी चाचणीसाठी लागणारी कागदपत्रे पाहून घ्या.
1. Admit card - 2 प्रती
2. Application Form (आवेदन पत्र) 2 प्रती
3. Aadhar Card/ PAN Card ( आधार कार्ड/ पॅन कार्ड) 2 प्रती (Colour Xerox)
4. 10th Board Certificate Original (10वी बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल) + 2 प्रती
5. 10th Marksheet Original (10वी गुणपत्रक ओरिजिनल) + 2 प्रती
6. 12th Board Certificate Original (12वी बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल) + 2 प्रती
7. 12th Marksheet Original (12वी गुणपत्रक ओरिजिनल) + 2 प्रती
8. TC Certificate (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) 2 प्रती
9. Domicile Certificate (रहिवाशी प्रमाणपत्र) 2 प्रती
10. Caste Certificate ( जातीचे प्रमाणपत्र) 2 प्रती
11. Non-Creamy Layer Certificate ( नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र) 2 प्रती
12. EWS Certificate ( EWS प्रमाणपत्र) 2 प्रती

अशाच प्रकारच्या माहितीसाठी नियमित भेट द्या. आपल्या जवळच्या मित्रांना Share करायला विसरू नका.
If You have Doubts, Please Let Me Know