NVS Recruitment 2020 | नवोदय विद्यालय समिती मध्ये 96 रिक्त पदांची भरती | By Aims Study Center

Author
By -
0

 NVS Recruitment 2020 | नवोदय विद्यालय समिती मध्ये 96 रिक्त पदांची भरती 

navoday_vidhyalay_2020
नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2020 आहे. ऑफलाइन अर्ज दिनांक 3 नोव्हेंबर 2020 पासून जाहिरात दिल्याप्रमाणे ऑफलाईन सुरु होत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NVS Recruitment 2020 | Apply offline for Music Teacher (13), Art Teacher (17), PET (MALE -20), PET ( FEMALE-13), LIBRARIAN (12), and Staff Nurse (21) vacancies all details like qualification, age limit in NVS Recruitment 2020 selection process which are given in the advertisement.

NVS Recruitment 2020: Apply Offline for Music Teacher (13), Art Teacher (17), PET (MALE -20), PET ( FEMALE-13), LIBRARIAN (12), and Staff Nurse (21) vacancies eligible aspirants can apply through the www.navodaya.gov.in How to apply, and important dates for advertisement released in the advertisements. By interested aspirants can apply Offline application on or before: 31 October 2020.

नवोदय विद्यालय समिती मध्ये 96 रिक्त पदांची भरती (पदाचे नाव & तपशील)
1.Music Teacher (13)
2.Art Teacher (17)
3.PET (MALE -20),
4.PET ( FAMALE-13)
5.LIBRARIAN (12)
6.Staff Nurse (21)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा : CLICK HERE

Total / पद संख्या : 96

नोकरी ठिकाण: अहमदनगर, गोवा, कोल्हापूर, सोलापूर, पोरबंदर, पुणे

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह पद क्र. 1 ते 5 26,250/- रुपये आणि पद क्र.6 20,000/- रुपये मानधन मिळेल.
शुल्क : मूळ जाहिरात बघावी
अर्ज पद्धती: ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2020

अधिकृत वेबसाईट Website: Click Here

ऑफलाईन अर्ज करण्याची येथे क्लिक करा : CLICK HERE

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!