चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी pdf -90
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.कोणता भारतीय खेळाडू 12 हजार धावा करणारा वेगवान फलंदाज बनला आहे?
विराट कोहली
2.जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो?
03 डिसेंबर
3.दि इकाबॉग (The Ickabog) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
जे.के. रोलिंग
4. "ग्लोबल टीचर पुरस्कार" युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
रणजितसिंह डिसले
5. पश्चिम बंगाल सरकारने सुरु केलेल्या कोणत्या योजनेचा विस्तार करण्याचे ठरवले आहे?
स्वास्थ्य साथी योजना
6. बाटाचे नवीन ग्लोबल CEO म्हणून कोणत्या भारतीय व्यक्तीची पहिल्यांदाच नियुक्ती करण्यात आली आहे?
संदीप कटारिया
7.भारतीय हवामान खात्याने कोणत्या चक्रीवादळामुळे कन्याकुमारी आणि केरळ राज्याच्या किनारी भागात रेड अलर्ट जाहीर केला आहे?
बुवेरी चक्रीवादळ (RBI)
8.कोणत्या मल्याळम चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारांमध्ये भारताचे प्रतिनिधत्व केले आहे?
जल्लीकट्टू
9.जागतिक मृदा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
05 डिसेंबर
10.रणजितसिंह डिसले यांना नुकताच "ग्लोबल टीचर पुरस्कार" जाहीर झाला असून ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत?
सोलापूर
11. "हर घर नल योजना" भारताच्या कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात सुरु करण्यात आली आहे?
उत्तर प्रदेश
12. गीरच्या जंगलात आढळणारा"पँथेरा लिओ" हे शास्त्रीय नाव धारण करणारा जंगलाचा राजा कोण आहे?
सिंह
13) खालीलपैकी देश आणि त्या देशाने निर्माण केलेली लस यांची योग्य नसलेली जोडी ओळखा?
मॉडर्ना - रशिया
14.डायनामाईटचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
अल्फ्रेड नोबेल
15.चंद्रभागा बीच कोणत्या राज्यात स्थित आहे?
ओडिसा
आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा Telegram ID: @aimsstudycenter
जॉईन करा Telegram ID: @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know